शिंघाचे घराण्याचा इतिहास | Shinghaachegharaanyaachaa Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शिंघाचे घराण्याचा इतिहास  - Shinghaachegharaanyaachaa Itihaas

More Information About Author :

No Information available about शंकर तात्या फडके - Shankar Tatya Fadake

Add Infomation AboutShankar Tatya Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिंद्याचे घराण्याचा इतिहास झ ११ छा की, मराठयांचा मोड झाला, आणि त्यांच्या पाठीमागे एक बंगाली स्वारांची टाळी पाठाविळी, परंत तिचाही हला चकविण्या कारितां मराठे एकीकडे झा- ले, व या हःडा करणाऱ्या स्वारां पैकीं पंथरा असामी पडले. मराठे एकीकडे झाल ह त। साहेब समजला, कीं त्यांचा अगदी मोड झाला; परंतु दुसऱ्या दिवशी जेव्टबराठी फीज इंग्रजांचे छावणी नक्षीक तळ देऊन पडली, तेव्हां त। समजला की, आदळले दिव्षी[लढाईत जय अप जय कोणाचाच नहोतां इ- भय पर्षीं .माठा नादा मात्र झाला. या नंतर ती दोन्हीं लदकरे समारे तीन को सचे अंतराने मोठया वंदाबस्तानं पडलेली होतीं, आणि दोवटी त्याच माहे- न्याच्या। ९त्या तारखेस लढाई झाली, त्यांत इंग्रज मोठय़ा निकराने छढत अ- सतांही मगे तळ देऊन मोठ्या श्ौर्यांनं लढले. आणि इंग्रजी फौजेस ऑपल्या बाणाच्या टप्यांत येऊं देऊन त्यांजवर अशी सरवती केली की, तेणे करून इंग्रजांचा बहुत नाश होऊन मोड झाल्या मुळे ता गाडडसाहेच क्रापली फौज घेऊन माग गेला, आणि पावसाळा घा[ळविण्या करितां नर्मदेच्या कांठी छा- बरणी करून गाहिला. ८ असा गुजराथंत महादजी शिंद्याचा जय होत असतां त्याग अमदाबाद व- गैरे परत घेण्याचीं काम चालविळीं असती; परंतु बंगाल सरकारनं गोहदचे राण्यादी स्नेह नरून त्यांणीं येकोप्यांन दिंद्याझीं छढण्या करितां एक फीजची टोळी कपतान ( पाफाम ) याचे-हाता खारी दिली, ती गोहदच्या राण्याचे फी- जेस मिळून शिंद्याचे मुलखांत बहुत उपद्रव करू ळागली व त्या फी जन खाल्हेरंचा किा जो अजिंक्य असा मानळेला होता, तो आपले फीजंचा कांही नादा न 1 - उंदेवां घेउन राण्याचे हवाळीं केळा, आणि प कळ वायघारंतील छाहोर नाम किला घेऊन पढं स्वारी वरून ती फौज सिराजेकड चालिलोश यास्तब महादजी शिंदा ग॒जराय सोडन आपल्या फौजेच्या कुमकेस वुंदळ क [ळा,'भाणि पु ब लढाया होऊं छागल्या. त्यांत दिद्यान वी[सादिवस पर्यंत पाठटाग करून इंग्रड जी फौजेस वहत हेराण केल, परंत एके ट्रिवी मराठे अगदी असावध आहेत अशी संधी पाहिन इंग्रजांनीं त्या दिंद्याचे फौजवर रात्री हदला केला; त्यांत त्यांणी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now