स्वप्रमयआयुष्य | Svapnamaya Aayushhya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svapnamaya Aayushhya  by प्रभाकर - Prabhakar

More Information About Author :

No Information available about प्रभाकर - Prabhakar

Add Infomation AboutPrabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ निलझ्राचे स्वर्गीय संगीत यांचा प्रशांतपणाच अधिक खेळत होता. तिचें रुंद कपाळ, घवघवीत नाक, विस्मृत पण अत्यंत तेजस्वी डोळे आणि गाल व हनुवटीवरील स्वाभाविक लाली, यामुळें ही मुलगी कमलासनस्थ लक्ष्मीप्रमाणें पूज्य व सुंदर दिसत होती. विशेषतः या वेळीं त्या मुलीच्या अंतःकरणांत जे विचार घोळत होते, त्यामुळें तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली होती. खरें सौदर्य कशावरून ओळखावयाचें हा मोठा प्रश्न आहे. सौदय हा केवळ मनाचा आभास होय. जें ज्याच्या चित्ताला आवडतें, तें तो सुंदर आहे, असें म्हणतो. निष्कलंक, स्वच्छ व निर्मळ अशी वस्तु बहुतेकांशीं सुंदर असते व या दृष्टीनेंटॅसौदयीची व्याख्या (पवित्रता हेंच सौदर्य$ अशी करणें भाग आहे. अशीं अनेक माणसे होऊन गेलीं आहेत कीं, तीं वास्तविक सुंदर तर काय, पण कुरूप देखील होतीं; परंतु केवळ त्यांच्या पवित्र आचरणाच्या तेजामुळं लोकांना तीं माणसें सुंदर अशीच भासली. पुष्कळ कुमागंगामी लोक सुंदर असतात, त्यांचे चेहरे अगदीं रेखीव असतात; परंतु मौज ही की, असल्या सुंदर माणसांचा चेहरा दृष्टीस पडतांच अंत:करणांत आदर उत्पन्न होण्याऐवजीं तिरस्कार उत्पन्न होतो. अर्थात्‌ ज्या सौंदर्याला सदाचरणाची जोड मिळाली नसेल, तें सौंदर्य खरें सौंद- थेच नव्हे. मृंगजळाच्या मागें लागून अज्ञान हरिणें जशीं व्यर्थ धडपड करीत असतात, तद्वत्‌ कांहीं अविचारी माणसें दुराचारी सौदर्याच्या मागें लागून सुखाऐवजीं दुःखाची मात्र जोड' मिळवून घेतात. अलीकडच्या नवशिक्षित तरुणांनीं आपल्या सहधार्मिंगीची निवड' करतांना सौदर्य ओळखण्याची ही साधी ग्ुरुकिछी लक्षांत ठेवण्यासारखी आहे. गोरागोमटा चेहरा आणि नटण्यामुरडण्याची तऱ्हा यांवर उडी मारून संसारसौख्याची आशा करणे आणि म्गजळानें तहान भागविणे या दोन्ही गोष्टी जवळ जवळ सारख्याच आहेत, असें म्हणणें कांहीं अतिशयोतक्तीचें होणार नाहीं. पवित्रता, सदाचरण आणि शालीनता यांवांचूनचें सौद्ये प्रेताप्रमाणें होय. तें खरें सोदर्यच नव्हे. असल्या सोदर्यानें कोणत्याहि समाजाची संघटना झालेली नसून समाजाची घडी मात्र बिघडविली आहे. रंभा, मेनका, उववशी वगैरे अप्सरा संदर असूनहि पूजाहे ठरल्या नाहींत. हाच नियम समाजासहि लागू आहे. ज्या ' समाजाचें नैतिक बल अधिक, तोच समाज आदर्शभूत होय आणि म्हणूनच प्रत्येः कामें “पवित्रता हेंच सौंदर्य? हा अगदीं साधा नियम लक्षांत ठेवला पाहिजे. इंदिरा ही सुंदर असून शिवाय सदाचरणी असल्यामुळें ती साहजिकच अथिक' तेजस्वी व गंभीर दिसत होती. तिच्या अंतःकरणांत केव्हांहि उदात्त विचार खेळत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now