हिंदु धर्माचीं मूळतत्वें | Hindudharmaachiin Muulatattven

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिंदु धर्माचीं मूळतत्वें  - Hindudharmaachiin Muulatattven

More Information About Authors :

बाळूभाई मेहता - Baalubhai Mehata

No Information available about बाळूभाई मेहता - Baalubhai Mehata

Add Infomation AboutBaalubhai Mehata

सर्वपल्ली राधाकृष्णन - Sarvpalli Radhakrishnan

No Information available about सर्वपल्ली राधाकृष्णन - Sarvpalli Radhakrishnan

Add Infomation AboutSarvpalli Radhakrishnan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्याख्यान वतिरूरें ब्रह्म, जग आणि जीव ह्यांचे परस्परांमधील संबंध १* ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ? ह्या खोट्या तत्त्वापासून - मायावादाच्या कचा- ट्यांतून - आपली मुक्तता करणें हें आपलें. ध्येय आहे. २ वैदिक विचारवंत लोक * जग हॅ खरें आहे ! असें मानतात. उपानिष्रद॑ जगाच्या- सापेक्ष सत्याचा आग्रह धरतात. ३ श्रीशंकराचार्य ' ब्रह्म सत्यं जग- न्मिथ्या १? मानतात हें अगदीं खर आहे. “जग मिथ्या आहे ' असें म्हणण्यांत शंकराचायीचा हा आहय आहे कीं. जगाला केव्हां तरी अंत येणार आहे. * ब्रह्मा ? सारखी ती शाश्वत वस्तु नाहीं. ४ जगाचा शेवट होणार असेल तर आपली सर्व धडपड व्यर्थ आहे असें कित्येकांना वाटतें. म्हणून ते * शाश्वत स्वग॒ १? आणि -* शाश्वत नरका?ची कल्पना पुढे मांडतात. परंठ * शाश्वत स्वग १? आणि * शाश्वत नरक ' म्हणजे * शाश्वत. आलस्य ' होय. कारण तेथे हालचालीला - चळवळीला - कांहीं वाव नाहीं. ५ जगाचे रहाटगाडगे अनंत कालपयत चाळू राहणार असेंहि कर्घी कर्धी प्रतिपादण्यांत येतें. याचा अर्थ असा झाला कीं, जव्हां सर्व व्यक्तींना मारे मिळेल, असा कधींहि काल येणार नाहीं; परंतु या विचारसरणीने इंश्वराचा हेतूच निष्फल ठरतो. ६ एकाद्या व्यक्तीला मोक्ष मिळाला म्हणज सव जग नाहींसे होतें, अर्से नाहॉ; फक्त जगाकडे पाहण्याची मिथ्या दृष्टि जाऊन खरी दृष्ट्रे प्रात होते, असा दोकराचायांच्या सिद्धांताचा अर्थ आहे. ७ शंकराचार्य ईश्वर आणि जग यांचें तादात्म्य प्रतिपादन कर्यीत नाहींत; फक्त जगाचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य करतात. ८ अनं- ताच्या गभातून * सांता'ची उत्पत्ति कशी झाली हें अगम्य आहे, अर्से द्यांकराचायाचें म्हणणें आहे. ९ * इंश्वर आणि जग यांचें काय नाते आहे! ह गूढ उकलण्यास मानवी मन असमर्थ आहे, असें हिंडुस्थानचा आणि युरोपचा इतिहास सांगतो. १० असल्या पारिश्थितींत विवेकपूर्ण * अज्ञेय- वाद १ अधिक कार्यक्षम ठरतो. ११ तें कांहीँहि असलें तरी * जग हें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now