मुखवटे | Mukhavate

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुखवटे  - Mukhavate

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पाँचलेले नव्हते. हवेंत थोडा गारवाहि आला होता. मोटारीपाशीं पोंच- तांच, दार उघडण्यापूर्वी, त्यांन आपला हात रोजच्या कटिबंधाभॉवतीं लपेटून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला- “ मत्स्यगंधेला आलिंगन देण्यासाठीं जॅ धकं पराद्यराने पाडलं, त कांहीं इतकं रमणीय नव्हतं खास! भूमीला स्पशय करण्यासाठीं 'वडपड- णारे चंद्राचे आतुर किरण या धुक्याच्या निळसर आवरणानं मधल्या मध्ये थोपवून धरल आहेत पण मोहनचे हे काव्यमय उद्गार लक्षांत न घेतां रोज रोषाने “मोहन, मी पुन्हा कधीं येणार नाहीं ठुमच्या वरोबर यापुढं-” त्याबरोबर त्यानं आपला हात झटकन मांग घेतला आणि मोटारीचे दार उघडून म्हटलॅ--- “रोज, ती तुला वचन दिलंय हं खरं. पण तूं जरासुद्धा मोकळे- पणानं वागूं देणार नाहींस का मला १--” “तुम्हांला जो मोकळेपणा वाटतो, ती मला अमर्यादा वाटते मोहन !” “पण, समज, अमयांदा असली, तरी ती कांहीं एका मर्यादेपर्यंत करायला काय हरकत आहे! असा रम्य एकांत पुन्हा कधीं तरी लाम- णार आहे का आपल्याला?” “तुम्ही जो विश्‍वास दाखवून मला एकटीला इतक्या लांब आणलंत तो जर तुम्ही पाळलात तर हवे तितके प्रसंग येतील असले पुन्हा--- -“ होय, पण प्रसंगच म्हणावे लागतील ते खरोखरी! माझं प्रेम व्यक्त करण्याची एकहि संधि जर तूं मला देणार नसशील, तर असल्म एकांत लाभन तरी त्याचा काय उपयोग? आणि मग पवनारच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now