हिमकालिका | Himakalikaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Himakalikaa by अक्कासाहेब पन्त - Akkasaheb Pant

More Information About Author :

No Information available about अक्कासाहेब पन्त - Akkasaheb Pant

Add Infomation AboutAkkasaheb Pant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ हि२ [ट्रेय्य क चवी र्ड ह्हेऱ्याप्ची गुडी. ७ ( लेखक--श्री० वाग्भट नारायण देथापांड, बी. ए., एलएल. बी. ) त्या हिऱ्याच्या गंडीमागे थोडासा कोटबिक इतिहास होता. भाऊसाहेबांचे वडील दादासाहेव पूर्वी त्या संस्थानचे दिवाण असतांना त्या वेळचे चीफसाहेब अज्ञान असल्यामुळे राज्यकारभाराचे सर्वाधिकार त्यांच्या मातोश्री राणीसाहेब आणि दिवाण या दोघांस दिले होत. हा प्रसंग घडला त्या वेळी चीफसाद्रेबांचे वय सुमारे पधरा- सोळा वर्षांचे असेल. गव्हनरसाहेबांची संस्थानच्या राज- थ्रानीस भेट व्हावयाची होती, म्हणून पोलिटिकल एजंटांचा मुक्काम तेथे आठा होता. गव्हर्नरांच्या स्वागतासाठी स्टेशनवर जाण्याकरिता बाळराजे आपल्या वाडयात सज्ज €९%




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now