माझे आवडते ळेखक | Maajhe Aavadate Lekhak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhe Aavadate Lekhak by गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

More Information About Author :

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
के आपलीं बहुतेक नाटके आठपासून पंघरा दिवसांच्या आंत लिहिलेली आहेत, पण, त्यांचे त्या त्या विषयाचे चिंतन मात्र महिनांगणती चालू असतें; व विषयाचे स्वरूप मनांत निश्चित झाल्यावर, मगच ते लेखणी हातांत घेतात. कोणत्याहि विषयाच्या अतरगांत खोलवर शिरून त्याचा पद्धतशीर विचार आणि व्यासंग कसा करावा, या गो्ष्टांचें त्यांच्या सहवासांत मोठें मार्मिक ज्ञान होतें. इतरांच्या दोषांसंबंधी ते सामान्यतः मुग्ध असतात. पण, आपल्या शिष्यांचे दोष दाखविण्याच्या बाबतींत मात्र ते यस्क्िचितहि चालढकल करीत नाहींत, या बाबतींत ते इतके स्पष्ट अस- तात कीं, आपल्या कविता त्यांना आवडत नाह्दीत असं आढळून आव्यामुळं, त्यांच्या एका विष्यानें कविता लिहिण्याचे अजीबात सोडून दिलें, पण, स्वतःच्य शिष्यांविषर्यांचा त्यांचा प्रेमा इतका उत्कट असतो कीं, खाजगी रीतीनें जरी ते त्यांचे दोष स्पष्ट दाखवित असले, तरी तिऱ्हाइतांशीं त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रसंग आला असतां मात्र तात्यासाहेबांच्या तोंडून नेहमीं प्रशंसेचेच शब्द बाहेर पडतात. शिष्यांविषयींची हदी त्यांची आत्मीयता केवळ त्यांच्या वाड्मय जीवना- पुरतीच मर्यादित असते, असें नाहीं. ज्या व्यक्तिवर त्यांचा लोभ जडतो, तिच्या भोवतालच्या सर्वच माणसांना ते अतिशय आपुलकीनें वागवितात, किंबहुना, त्यांची ही आत्मीयता असीम आणि सवंस्पर्शी असते, असें म्हटलें तरी शोमेल. गेल्या वर्षी याच दिवसांत घडलेला एक प्रसंग आठवला, म्हणजे माझें अंतःकरण भरून येत. गेल्या आक्टोबरांत मी नागपूरच्या तुसंगांत असतांना, मे. जटार यांची मुद्दाम परवानगी काहून, माझ्या पत्नीबरोबर ते मला भेटावयाला आले होते. त्या वेळीं त्यांची ती व्यथित मुद्रा पहातांच, मला क्षणभर कांह सुचेना; व तेहि कांही वेळ स्तब्धच होतें. तुरुंगांतून परत जातांना मुद्दाम मेजरसाहेबांना भेटून मला चांगल्या रीतीनें वागविण्याबद्दल त्यांन परांपरीन त्यांना आप्रह केला. परमेश्वराने मला अनेक स्पृहणीय देणग्या दिल्या आहेत. पण त्या सर्वात तात्यासांहबांचा मजवरील लोभ ही मी परमोच्च देणगी समजता. र नपचे श्री. तात्यासाहेब केळकर यांच्याशी माझी ओळख होण्याचा योग १९२१ च्या जानेवारीमध्ये आला. त्या सुमारास मी माझे आयलंडांतील सिनफेन चळवळी-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now