हिंदू संस्कृतिप्रदीप | Hindu Sanskritipradeep
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
49 MB
Total Pages :
523
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नश प अभिमानास्पद हिंदुसंस्कृति ।
लि लिफ अ ऑिरल ४... फव पि कि नि,
विद्वानांच्या ग्रंथांतील उतारे रावसाहेब देशपांडे यांनीं संग्रहित केलेले आहेत.
त्यांचा निष्कर्ष पुढीलप्रमाणें सांगतां येईल.
(४) सवेश्रेष्ठ वेदिक वाड्ययः- हिंदुस्थानाशिवाय सबंघ जगांत
वेदांइतकें उच्च आणि उत्कृष्ट वांड्यय कोणीहि निर्माण केलेल नाहीं. म्हणून
वेद ह जगांतील अद्वितीय वाड्मय होय ! त्रहग्वेद हा सर्वांत प्राचीन ग्रंथ
असून त्यांतील पवित्र मंत्रांची बरोबरी जगांतील कोणतेंहि वाड्यय करूं
शकणार नाहीं. ज्याला ज्याला म्हणून प्राचीन मानववंशाचा धार्मिक,
सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक दृष्टया अभ्यास करावयाचा असेल,
त्यानें त्याने वेदिक वाड्ययाचा अभ्यास अवदय केला पाहिजे, आर्यवंग्ांतील
एका शाखेचा इतिहास म्हणजे वेद होत. वैदिक वाड्ययावरून मानव.
जातीच्या इतिहासाची व भाषेची वाढ कसकशी होत गेली, ज्योतिष, वैद्यक,
शिक्षा, व्याकरण, निरुक्त यांचा विकास कसकसा होत गेला, हई समजतें.
वेदिक वाड्ाय हें होमर कवीच्याच पूर्वीचे नव्हे तर इजिस, खाल्डिया,
यांच्याहि पूर्वीचे आहे. त्यावरून वेदकालीन लोक विद्या, कला, शिल्प,
घातु, नौकानयन, समाजसंस्था या बाबतींत पुढारलेले होते असें स्पष्ट दिसतें.
बेटांत प्रतिभा आहे, काव्य आहे, विचारांचे गांभीर्य आहे, स्फूर्तिदायक
सूक्ते आहेत. ब्राह्मणांनीं पठण पाठण परंपरे केलेलं वेदरक्षण म्हणजे जगांतील
सस आश्चर्यांच्या पलीकडचं एक आठव आश्चर्यच होय !
_(५) उपनिषदांसुळे समाधानः-वेदांमर्थ्ये ईश्वर एकच आहे,
तो स्वयंभू आहे, तोच त्राता आहे. असें म्हय्लें आहे. उपनिषदांइतर्के
अध्यात्मविचारामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचे ग्रंथ पृथ्वीच्या पाटीवर
नाहींत. उपनिषदांच्या अभ्यासाने जन्मभर समाघान लाभेल आणि मरतांनाहि
समाधानाने मरण येईल. उपनिषदांतील तत्त्वज्ञान हे मनःसमाधानाचें शास्त्र
असून मनाची ठेवण कशी उच्च ठेवावी हें शिकवित. वैदिक वाढ्यय रचण्या-
मध्य जसा ख्रियांचा भाग आहे, तसाच अध्यात्मचर्चेतहि त्यांचा भाग
आहे. मानसिक उन्नतीला पोषक असा उपाय म्हणजे उपनिषदांचा अभ्यास.
बेदांतशास्तराप्रमार्णे सांख्य, योग्य, वेशेषिक, न्याय हीं शाखहि हिंदूंच्या बुद्धि-
मत्तेचीं निदर्शक आहेत. उ
User Reviews
No Reviews | Add Yours...