श्रीगुरु संहिता | Shrii Gurusanhita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीगुरु संहिता  - Shrii Gurusanhita

More Information About Author :

No Information available about वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati

Add Infomation AboutVasudevnand Sarsvati

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) लेखन हि व्हावें आणि श्रीगुरुभक्त सातवळेकर यांची उत्कट इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशांन मडळातर्फे श्री, सातवळेकरांचे चिरंजीवाचेकडे पूर्वी काहीं पत्रन्यवहारहि झालेला होता. त्या वेळी त्यांनी सत्पुत्राचें कर्तव्य या दृष्टीनें चरित्रलेखनाकरितां आपल्या पिताजींनीं सकालित केलेल्या माहि- तीचाहि उपयोग इतर मिळालेल्या माहितीब्रोबर करण्याची अनुमति आनंदाने दिली आहे हँ त्याचे सोजन्य सर्वलोकोपकारक असेंच ठरेल, पित्याने सर्व लोकांचेकडून जमविलेल्या वाड्ययधनाचा उपयोग त्याच जनत[- जनार्दनाकरितां कोणाकडून केला जात असल्यास कोणत्या सत्पुत्राला त्याबद्दल धन्यता वाटणार नाही! हें प्रकाशानकार्य सपल्यावर पुढें श्रीमहारा- जाचें चरित्रप्रकाशनाचे अवशिष्ट कार्य मडळास करावयाचेंच आहे. त्या वेळीं सातवळेकर याच्या माहितीचा मडळाळा विशेष उपयोग होईल अशी आशा आहे. प्रसगानें भावीवृत्तसूचक असे हे चार शब्द लिहिले आहेत. याप्रमाणे ब्रह्मावर्त मुक्कामी श्रीदत्तप्रभूच्या आज्ञेनेंच हा ग्रथ तयार झालेला आहे. वाल्मी(केमह्षाना श्रीरामचरित्र लिहिण्याची ब्रह्मदेवांची आज्ञा नारद- महर्षांनी त्याच्या आश्रमांत येऊन कळविली. पण येथे प्रत्यक्ष चरित्रेनाय- कानेच स्वतःचे चरित्र लिहिण्याची आज्ञा श्रीमहाराजाना केली आणि तीहि मराठीतील चरित्र प्रसिद्ध असताना, हा या ठिकाणी विशेष आहे, त्रिशती काव्याचे आरर्भी श्रीमहाराज लिहितात-- विकाराभावेपि प्रभुरभवदाका- रिवदजोडविकाराभावेपि स्वविमलयशोडवाचयदतः | पिता पु त्रस्यास्यादिव नववचो यो निजग्रदे स देवोद्या'युक्ति शिव इह मुह्दबांचयाति हि ॥ १॥*? माझा अधिकार नक्ष्ताहि पिता ज्याप्रमाणे आपल्या लहान मुलाकडून हळूहळू शब्द बोलवून घेतो आणि तें ऐकून आनद दर्शवितो, त्याप्रमाणें माझ्याकडून त्या निर्विकार पण भक्ताकरितां साकार झालेल्या प्रभूने आपलें निल यश वदवून घेतले आणि अद्यापिहि तसेच यक्ष वारवार वदवून घेत आहे. याप्रमाणे श्रीमहाराजानी सर्व कर्तृत्व त्या प्रभूचेच आहे हें लिहून स्वतःचें निरहकारित्व सिद्ध केलें आहे, * भिद्यते ह्ददयग्रांथिः ? या वाक्याप्रमा्णे अहंकारग्रंथीचा भेद होणे हेच तत्त्वसाक्षात्काराचे मोठें चिन्ह आहे. द्विसाहखी गुरुचरित्राची टीका झाली, त्यावेळीं अशाच एका




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now