अग्रपूजा | Agrapuuja

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अग्रपूजा  - Agrapuuja

More Information About Authors :

केशव गणेश - Keshav Ganesh

No Information available about केशव गणेश - Keshav Ganesh

Add Infomation AboutKeshav Ganesh

वसंत रामचंद्र नेरूरकर - Vasant Ramchandra Neroorkar

No Information available about वसंत रामचंद्र नेरूरकर - Vasant Ramchandra Neroorkar

Add Infomation AboutVasant Ramchandra Neroorkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे देवांच्या या अपूर्व शर्यतीची सर्व जय्यत तयारी झाली. विष्णूंनी सर्व देवांना एका रांगेत उभे केलें. इंद्र आपल्या ऐरावतावर, ब्रह्मदेव आपल्या हंसावर, शंकर नंदीवर, यमराज महिपावर, अम्नि भेपावर, चंद्र हरणावर, सूये आपल्या सात घोड्यांच्या र्‍थांत, असे बहुतेक सत्रे देव आपआपल्या वाहनांवर आरूढ होऊन शरयतीसाठीं सज होऊन उभे होते. विष्गूंनीं शंख फुंकतांच सर्वानी थांबवायला सुरवात करायची. गणरपाते आपल्या उंदरावर बसून जेव्हां देवांच्या रांगेत येऊन उभा राहिला, तेव्हां फिरून एकदां हशा पिकला. पण यावेळीं गणपति मुळींच न रागावतां त्या हशांत जोरानें सार्मील झाळेला पाहून इंद्रचंद्रांचा हशा बराच थंडावला. ठरल्या वेळीं शंख जोरामे वाजला आणि ही स्वर्गीची अपूर्व रार्यत सुटली. हा सोहळा पाहाण्याकरतां यक्ष, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, किन्नर वगैरे प्रेक्षकांच्या विमानांची आकाशांत एकच दाटी झाली ! पहिल्या पहिल्यांदा ऐरावतानें सीना मांगे टाकलें, परंतु थोड्या वेळानें हैस इतक्या वेगाने उदू छागला कीं, ऐरावतच काय पण वाकीचीं सगळीं वाहने कोंठच्या कोठ मार्ग राहिलीं. आमचे गणपति- बाप्पा तर निघाल्या ठिकाणापासून फार फार तर शंभर एक कदम गेळे असरताल नसर्ताल. बिचारा उंदीर घांबण्याची पराकाष्ठा करीत होता. पण तो इवलासा जीव पाठीवर एवढें मोठं धूड घऊन वांबून धांवून किती थांवणार १ लौकरच बिचारा थकला आणि त्याची गति अर्थांतू पुष्कळच मंदावली ! तितक्‍्यांत बाप्पा त्याच्या कानांत कायसे पुटपुटळें म्हणून वरे, नाहींतर उंदीरमामांची कांहीं घडगत नव्हती हे निःसंशय विचारा रस्ह्यांतच कंबरडे मोटून कोसळून पडला असता !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now