खरा ब्राम्हण | Kharaa Braamhan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
98
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about केशव सीताराम ठाकरे - Keshav Sitaram Thakare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंकशेला ९
टाणकन् उडी मारून दूर होतो. ] कायरे म्हादबा, हा म्हार कायरे १ अन् गाढवा,
त्याला तू शिवलास !
म्हादबा : ( स्व, ) पचाईतच झाली ! आता कसं करावं. (उ. ) आइ5$र
इचिभन ! ह्यो कोन म्हार व्हय !
गावबा : (स्व. ) भटाला ब्रिचकला हा टाळकुट्या ! (उ. ) म्हार असला
म्हणून काय झालं ! माळकरी माळकरी सगा.
म्हादवा : माळकरी असला म्हून १ आम्ही मरांठं, म्हाराला शिवून काय धरम
बुडवायचा १ बामनं काय ब्रोलत्याल ? थुःत दुझ्या जिनगानीवर मर्दा. मला
दृण्टाळ केलास व्हय !
भडाय़ी : विटाळ झाला दुम्हाला भम्पकराव. रामनवमीचा दिवस-उपवास---
गावबा : आणि भरल्या पोटी विटाळ १? थरकत घोडा भडकत निश्याण,
चव्हाटे : सचेल स्नानाशिवाय तुम्हाला सुटका नाही. ब्राम्हण म्हणवता आणि
महागला शिवता ? काय सगळी थंट्रा समजता ? हे पैठण आहे पैठण.
चे आहे २ क
गावबा : गावठण नाही, पैठण आहे, समजलात १? निट्तति, ज्ञानदेव, सोपान,
मुक्ताबाई, या संन्याशाच्या कारट्याना जन्मभर मसणवटी दाखवणाऱ्या धर्म-
मार्तेडांचे हे पैठण आहे पैठण. थरकत घोंडा भडकत निशाण.
स्हादबा : ( स्त्र. ) म्हारडा लह एडपा. धुसायचं देवळात. कोन वळाकतू !
भम्पक : म्हादबा, खूप अक्कल पाघळलीत,
म्हादबा : म्या काय केलं भम्पकराव.
भम्पक : अकलेच्या कांद्या, सगा म्हणून तू या गाढवाच्या पाया पडलास. म्हणून
मराठा समजून याला मी शिवली न हार घेतला. ( विठ्ठच्या अंगावर धावून
जातो. ) गाढवाच्या लेका, महारडा कारे तू १ लाज नाही वाटत !?
विठ्ट : जन्माची नि जातीची कसली लाज १ जोहार मायबाप जोहार, सूर्यवंशी
रामाजी बाजीचा मी महार, तुमचे गावचा वेसकर खबरदार, धन्याच्या रजेने सारा
कारभार, करतो की जी मायबाप,
User Reviews
No Reviews | Add Yours...