कुटुंब - रंजन | Kutumb Ranjan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
143
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तृप्त झालेल्या आढळून येतात. बोध नीती आणि आनंद
यांचे कर्थी जीवनांत वैर आढळत नाहीं. त्याचप्रमाणें जीवनाचे
संपूर्ण दशन करविणाऱ्या साहित्यांतही त्याचा विरोध कधीं
आढळत नाहीं. बोथ-हीन नीती ही केवळ जड यांत्रिक
क्रिया होय. बोध आणि नीती या विरहीत आनंद निराळा
' आढळतच नाहीं. या तिधांचे सुंदर मिलन जेथे होते तेर्थच
जीवनाला गाढ शांति प्राप्त होते.
* कुट्ूंब-रंजन!मधील कथा एकामागून एक वाचीत
गेल्यास वाचकाला विविष प्रकारचा बोध होईल. जीवनाच्या
्नातीचे दर्शन घडेल आणि सात्विक आनंदाची प्राप्ती होईल.
यांतील भाषा सुबोध आहे. वर्णेनें अर्थपूर्ण आहेत. उपरोध
वक्रोक्ति विनोद इत्यादि साधनांनीं जीवनाचा-बोध वाचकांचे
गळीं उतरविण्याचा प्रयत्न करण्यांत आला असल्यानें बोध
बाड्मयाचा रुक्षपणा यांत नाहीं.
सर्वत्र रसाळपणा भरून राहिला आहे, यांतून ज्या उदार
भावना व्यक्त करण्यांत आल्या आहेत त्यांचा समाजांत
जर सवैत्र प्रसार होईल तर समाज-जीवन झपाट्याने समृद्ध
होईल. नवराष्टू निर्मीतीसाठीं ज्या सामाजीक सद्गुणांची
सध्या विशेष आवश्यकता उत्तन्न झाली आहे त्या सद्गुणांची
बाचकांचे मनांत आवड उत्तन्न होइल अशी दृष्टी या कथांत
प्रामुख्यानें आढळून येइल स्वावढंबन, शिस्त, ध्येयनिष्ठा,
अन्यायाचा प्रतिकार इत्यादी तत्वांचे महत्व खबीदार पणाने
User Reviews
No Reviews | Add Yours...