अस्मिता | Asmita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Asmita by शि. अ. ळुकतुके - Shi. A. Luktuke

More Information About Author :

No Information available about शि. अ. ळुकतुके - Shi. A. Luktuke

Add Infomation About. . Shi. A. Luktuke

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० निसर्गसुष्टीप्रमाणें बालयुष्टीहि तिच्यांतील स्वच्छंदी पण निरागस जीवनामुळें मनाला मोहबिणारी असते, “माझी पबी ”” या कवितेत लहानग्या मुलीच्या संछाराचें मोठें गमतीदार चित्र पहावयास मिळतें, पबी वयानें लहान असली तरी तिच्या संसाराचा व्याप फार मोठा, आवरीतां संसार तिचा सारा कुटुंबाचे वाजत तीन तेरा बोळकीं तर एवढाएवढालीं त्यांत शिजविल तरि किती ती बिचारी जेवणाबळी घालतांना तर तिची फारच धांदल उडायची, ' आणखी वाढ ? म्हणून सर्बाचाच तगादा; त्यांत कुणी रडणार, तर कुणी रुसणार त्यामुळें -- थारवीतां त्या सर्व लेकरांस पबी येते स्वतःच की रडीस आजच ती न्हाऊन घरांत आली तों तिचे एक बाहुलें अकस्मात्‌ रट लागलें, तिचे रडणें जरी कुणाला ऐकूं आहें नाही तरी पबीचा जीव मात्र खालींबर होऊं लागला, आणि मग-- दुवालाचा मग पदर घेउनीया लावि पोरातें तयाखालीं प्याया नेसणे मग तिज कसें तरि सुचावें १ नेसण्याचे राहून कां न जावें ! बालकाचे जग सामान्यतः आनंदाचे असलें तरी गरिबीच्या संसारांत मुलांच्या वाट्याला प्रेमाबरोबर मारहि मिळावयाचा आणि वेळय़रसर्गी हा मार मुलाचा कांहीं अपराघ नसतांनाहि त्याला मिळावयाचा, अशा प्रसंगीं आईला आई न म्हणणारी मुलेंहे आढळायचीं, भाईच्या आपल्या मुलासंबंधींच्या अपेक्षा, प्रौढ मुलांच्या मातृत्वाच्या थोरबीसंबंधीच्या भावना, नातवंडांना कसें वागवावे. यासंबंधीच्या आजीच्या कल्पना, आणि या सर्व प्रसंगांतून दृग्गोचर होणारी मातापित्यांची नैसर्गिक वत्सलता या सर्वांचें मनोरम चित्रण या प्रकारच्या सर्व कबनांतून प्रत्ययाला येतें,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now