श्री ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा | Shri Gyaneshvarii Adhyaay Paanchavaa
Book Author :
गोपाळ पुरुषोत्तम रिसबूड - Gopal Purushottam Risabood,
ळक्ष्मण विश्वनाथ कर्वे - Lakshman Vishvnath Karve
ळक्ष्मण विश्वनाथ कर्वे - Lakshman Vishvnath Karve
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
28 MB
Total Pages :
291
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
गोपाळ पुरुषोत्तम रिसबूड - Gopal Purushottam Risabood
No Information available about गोपाळ पुरुषोत्तम रिसबूड - Gopal Purushottam Risabood
ळक्ष्मण विश्वनाथ कर्वे - Lakshman Vishvnath Karve
No Information available about ळक्ष्मण विश्वनाथ कर्वे - Lakshman Vishvnath Karve
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
महाराजांचा जीवनवृत्तान्त व सुरुपरंपरा, इत्यादिकांची माहिती दिली आहे.
तसेंच ५ व्या अध्यायाच्या निरूपणांत आलेल्या मुख्य विषयाची प्रश्नोत्तरख्याने
सूची दिली आहे. ही माहिती व सूची दिल्याने प्रस्तुत पुस्तक शाळोपयोंगी
झाले आहे.
(७) ओव्या व अभंगांची सूचीः-- ५ व्या अध्यायांतील ओव्यांच्या
निख्पणांत श्रीजञानेश्वरमहाराज, श्रीतुकाराममहाराज, इत्यादि संतांच्या अमंगां-
तील कडवी व श्रीज्ञानेश्वरी व एकनाथी भागवतांतील ओव्या, प्रमाणें म्हणून
ज्या दिल्या आहेत, त्या सवाची सूची या परिदिष्टांत दिली आहे. प्रस्तुत
कडवीं व ओव्या ह्या त्या त्या ग्रंथांतील निवडक वेचेच होत व ते पाठ केल्यास
प्रवचनास त्यांचा चांगलाच उपयोग होईल, यांत अभंगांची कडवी सुमारे ३००
व ओव्या जवळजवळ ७०० पयत दिलेल्या आहेत.
प्रस्तुत पुस्तकाची मांडणी, शिक्षक, विद्यार्थी, कीतेनकार, प्रवचनकार,
व्याख्यानकार व सांप्रदायिक अशा स्व प्रकारच्या व सव स्थितीतील वाचकांस
उपयोगी पडेल, अशी केली असल्यामुळे प्रस्तुत पुस्तक सवे आबालवृद्धांस उप-
युक्त होईल असा आम्हास भरंवसा आहे. तात्पये, कोणींडी ओणत्याही बुद्धीने
प्रस्तुत पुस्तकाचे वाचन केल्यास त्यात त्याला पुनः पुनः अवगाहन करावे
असेच वाटावे व श्रीज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्याच्या नित्य जीवनाचा विषय व्हावा,
अशा तीन प्रस्तुत पुस्तकाची रचना केली असल्यामुळे श्रीजानेश्वरीवर आज-
पर्यंत जरी मोठमोठ्या विद्वानांनीं बहुत परिश्रम करून समान्य ग्रंथ प्रासिद्ध
केले आहेत, तरी हेही एक पुस्तक संग्रही ठेवावे असे त्या वाचकास वाटेल
अशी आम्हांस उमेद वाटत आहे.
प्रस्तुत काल हा वैदिक कमाचरणाम अनुकूल नाहीं व प्रायः सवेत्र कर्मांचरणा-
चा लोप झाल्यासारखाच आहे. अश्या स्थितीत व सांप्रतच्या मतमतांतरांच्या
गलबल्यांत महाराष्ट्रांतील शाळांतून धार्मिक शिक्षण देण्यास योग्य असा मराठी
धमग्रंथ जर् कोणचा असेल तर तो * शानेश्वरी ? हाच होय. शिवाय तत्त्वज्ञान,
वाड्मय, साहित्य व अनुभव या टष्टीनेही शानेश्वरीचे महत्त्व अधिक आहे.
अलीकडे मुंबई विद्यापीठांत वरच्या परीक्षांना ज्ञानेश्वरीतील कांह्दी अध्याय
मराठी भाषेच्या अभ्यासाकरतां नेमण्यांत येऊं लागले आहेत. तसेच जानेश्वरीं-
ताछ प्रस्तुत अध्यायासारखे लहान अध्याय शाळांतून मराठी भाषेच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...