अनिरुद्ध प्रवाह | Aniruddh Pravaah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अनिरुद्ध प्रवाह  - Aniruddh Pravaah

More Information About Author :

No Information available about कृष्णाबाई - Krishnabai

Add Infomation AboutKrishnabai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
केव्हां श्रीनिवासला चुटपुट लागे ! किती मिन्न असले तरी मैत्रिणींच्या सहवासाची मोहिनी कांहीं न्यारी ! ख्त्रीत्वाचे आकर्षण व॒ पुरुषाची बुद्धेमत्ता दोनही एकाच ठिकाणीं सांपडलीं तर कोणता शहाणा पुरुष मित्र शोधायला जाइल १ पण ती मौत्रेण भेटायला हवी ना 1 म मि ण म र वक्तृत्त्वोत्तनक मंडळाच्या सभेंत ललिता वक्तृत्व करीत दाती; किती बिनतोड मुद्दे आणि बोलण्याची किती आकर्षक पद्धत ! अनिमिष लाचनानीं श्रीनिवास त्या मूर्तीकडे पहात हाता; पण बोहण्याचा विषय काय १--* हिंदु कुटुंबांत मुलांमुलींना वागविण्यांत पक्षपात करतात ! आम्हांला अन्याय होतो आहे !* श्रीनिवास मनांत विचार करीत होता “ ह्या दृष्टीनं ह्या मुली किती चांगल्या - अशिक्षित ब्रियांच्यांपक्षां ह्यांचे क्षितिज किती मोठं झालं आहे, भनाची किती सवेतोपरी वाढ होत आहे, पण...... ” टलिता देशमुख व सुलोचना केळकर यांच्या व्यक्तित्वाची एकच दिशा श्रीनिवासला माहहत होती; त्या कॉलेजमध्ये येऊन परत जाईतॉपर्यंतची ! तेवढ्या वेळांत त्या फक्त शिकत, मटत, हसत, कधीं भांडत ! श्रीनिवासला वाट घरींही त्या हेच चार उद्याग कर्रात असाव्यात ! आणि त्यांन्या बद्दलच्या ह्याच कल्पनेचा पगडा असतांना श्रीनिवासनें बी. ए. होऊन एंजिनिआरिंग कॉलिजचा रस्ता धरला-सुशिक्षत स्त्रीजगापासून थोड्याफार धास्ती अगोदरच दुर रहाणारा श्रीनिवास आतां जास्तच दूर फॅकला गला |! अ म ० म चार वषें गेलीं, श्रीनिवासचे श्रीनिवासराव झाले पण यापलीकडे त्यांच्या आयुष्यांत फरक पडला नाहीं ! वडिलांच्या आग्रहाखातर कळ्यांचे निःश्वास कीं सुवास ? र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now