दोन परीक्षक | Don Parikshak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
149
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आमचे पत सोडतील तेव्हां ना !” शाबल्लीबुवांनीं सरळ गप्प ठोकली.
“ ए्दणजे ? शाख्रीबुबा माझी काहीच...” चितोपत चाचरू लागले,
“ तेंच सांगतोंय् ह्यांना ” शात्रीबुत्रा त्याचें वाक्य पुरें होऊ न देतां म्हणाले,
“ तुप्ची-आमची मैत्री म्हटली म्हणजे आाज चाळीस वर्षांची. तेव्हां तुमचा शब्द
कसा मोडवेल आमच्यानें १”
“ काका... .. र
गगूही बुचकळ्यात पटून विचारू लागली
“ अग, चिंतोपताच्या काकूनीं तुला आंगाखाद्यावर खेळवलेल; तुझी दुपटीं धुतां
घुतां बिचाऱ्यांच्या हातांना घट्टे पडत किती दिवसांत भेटली नाहींस बरं तू.त्यांना !”
राखत्रीबुवांनीं तिला बोळू न देता आपलीच टकळी चाळू ठेवली.
सरल तर गागरलीच. पण शाखत्रीबुवाता झालें आाहे तरी काय ह्याचा गगूलादेखील
उलगडा होईना पत वेड्यासारखे त्याच्या तोंडाकडे पाहू लागळे, बिचारी सरल
एवढ्या अगत्याने बोलावते आहे आणि हे आपल्या नावावर तिला थापा काय
देतात ९ आहे तरी काय हें गौडबगाल ?
परंतु त्यांना फार वेळ बुचकळ्यात राहावें लागलें नाहीं, कारण गाडी स्टेशनांत
आली. जो तो आपल्या घादलीत गक झाला सरल गोडबोळे एका सेकंड क्लासच्या
ढब्यांत जाऊन बसली. शासख्त्रीबुवानी पिछाडीचा एक बिनगदींचा डबा हुडकून
काढला आणि तेथें आपली पथारी सोडली. मधघांच्या विचित्र वर्तनाचा आाता ते
खुलासा करतील म्हणून चिंतोपत आतुरतेनें वाट पाहात होते. पथारी सोडल्यावर
शास्त्रीजुवानीं पाण्याचें भांडें तोंडाला लावले आणि एका दमांत रिकामें केलें. नतर
उपरणें सोडून डोक्याला ग्ुुढाळलें आणि “ कराप्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वति ”
वगैरे चरण पुटपुटत स्वारी आढवी झाली.
“ अरे चिंतोपत, इतके कसे रे तुम्ही अजागळ १”
“ कबूल, ” पत म्हणाले,
“ अहो, आपण गगूला कशाला बरोबर नेत आहोत १ दाखवायला. खरं ना १
मग तुम्हींच सांगा, तिला पाहायला येणाऱ्या वरपक्षाच्या मडळीसमोर ही सरल गोडबोले
चहा घेऊन आली म्हणजे आमच्या गगूकडे कुणी ढुकून तरी पाहील का १ काय १
मी म्हणतों तें आल का लक्षांत १”
आतां मात्र पताच्या डोक्यांत लख्ख प्रकाश पडला. मुलीचा बाप भापल्या
दोन परीश्वक
User Reviews
No Reviews | Add Yours...