ऊर्मिळा | Uurmilaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Uurmilaa by जगन्नाथ गोखळे - Jagnnath Gokhale

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ गोखळे - Jagnnath Gokhale

Add Infomation AboutJagnnath Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० ऊर्मिला काढायला सांगा. झालीच वेळ आमची. ( भाऊ जातात. ) ह मग काय, श्रो, परीक्षा तर झालीच. आतां दवाखाना काढायला हवा. अंदाज घे एकदां काय खर्च येईल त्याचा... श्रीनिवास १ दार्जीताहेब, आतां नोकरी करावी असं ठरवलं आहे मीं, त्यासाठीच प्रिन्सिपॉलर्नी बोलावलं होतं. ते सरकारी हॉस्पिटलमधली हाउस सर्जनची जागा मिळवून देतील बहुधा. दाजीसाहेब १ काय नोकरी! छे: छेः! त्या नोकरीत कांही राम नाही. मीच बघ ना! काय बुद्धे झाली ती ही भिनिस्टरी पत्करली नि नसत्या जजाळांत रुतली. (जराथांबून ) तुझे वडील, धंदा करण्याची केवढी हिंमत त्यांची !... चांगला स्वतःचा दवाखाना हवा, हॉस्पिटल हवं, हदी महत्त्वाकांक्षा सोडून ह नोकर्यचं वेड काय शिरलं तुझ्या डोक्यांत १ अं! वुम्ही मुलं अजून लहान आहांत. आपलं हित अनहित तुम्हांला काय समजतंय! ... श्रीनिवाप्त १ ( घुटमळतो, चांचरत ) पण दाजीसाहेब, आज दहा-बारा वर्षे तुम्ही संभाळलंत, शिक्षण दिलंत आणि आतांदेखील माझ्यासाठी... दाजीसाहेब : श्री, डॉक्टर लोकांनीं एवढं भावनाविवश होणं बरं नाहीं. अन्‌ काय रे, आपल्या माणसाचं का कुणी क्र्ण मानतात १ वेडा नाहीतर, अगदींच पोरकट आहेस कीं रे अजून ! दवाखाना, हॉस्टल, एवढच काय जे अँ माझं तें त॑ सारं तुला देणार आहें मो. कशा कह्याचे आभार मानणार आहेस तूं? (इतक्यांत पो्चमध्यें गाडी उभी केल्याचा आवाज होतो. भाऊकाका येतात. ) भाऊकाका ३ मालक, ड्रायव्हरनं पोर्चमर्ध्ये गाडी उभी केली आहे. दाजीसाहेब (आंत जाऊन थोड्या वेळाने बाहेर येत येत...) चला, दाजीसाहेब पोरांना बक्षिसं वाटायला. ( श्रीनिवासला ) श्री ते नोकरीचं वेड डोक्यांतून काढून टाक अन्‌ दवाखान्याच्या मार्ग छाग. ( थोडें जाऊन, पुन्हां थबकून ) आणि हो, सिनेमा झाल्यावर रात्रीं जेवणपण बाह्वेस्व असेल.... श्रीनिवास १ कांट्दी ठरवलं नाई अजून... . दाजीसाहेब ३ मग काय तें ठरवा नि तसं आचाऱ्याला सांगून जा. म्हणजे वाट नको पहायला. हॅसुद्धां आम्हीं सांगायचं. तुमच्या मुळीं घ्यानांतच येत
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now