सात पाहुण्या | Saat Paahunyaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
168
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)खात पाहुण्या १्श
मनाला वाटणारी नाटिकांविषयीची आवड नाहीशी होणें शक्य नाही.
त्यामुळे नाटकें लिहिणें अजिबात बंद होणें शक्यतेच्या बाहेरचे आहे.
परिणाम एवढाच होतो की, रंगभूमीच्या भरभराटीच्या काळांत लिहिल्या
जाणाऱ्या नाटिवांपेक्षा ही नाटिका रचनेच्या दृष्टीने जरा वेगळी वाटेल.
अशा तऱ्हेची नाटिका लघुकथा व निर्दोष नाटिका, यांच्यामधील एक
नवीन प्रकार म्हणून समजण्यास हरकत नाही. तिला सदोष म्हणणेही
योग्य होणार नाही; कारण ती प्रेक्षकांपेक्षा वाचकांसाठीच लिहिलेली
असल्याने निर्दोष नाटिकेसारखीच असल्यास अपुरी व निरस वाटण्याचा
अधिक संभव आहे.
नाट्य हें रंगभूमीशीं निगडित आहे. शेक्सपिअरचीं नाटक ल्या
काळच्या रंगभूमीसाठी लिहिलीं होतीं. तीं रंगभूमीवर पाहण्यासाठीच
लिहिलेलीं होतीं व त्या काळची रंगभूमि अगदी प्रथमावर्स्थत होती. हीं
नाटक जर आज नुसतीं वाचलीं तर अपुरी वाटतात. आजच्या महाराष्ट्रां-
तील रंगभूमीच्या विशिष्ट परिस्थितींत परदेशी नाटिकांचें तेत्र जसेंच्या
तसं जर आम्ही आमच्या एकांकी नाटिकेवर लादूं लागलो, तर तिची
स्वाभाविक वाढ खुंटण्याचा संभव आहे. त्यापेक्षा रंगभूमीच्या चाळू
परिस्थितीला योग्य अशा तऱ्हेच्या नवीन नाटिका निमीण होणं अधिक
महत्त्वाचे आहे. परकीय कल्पना आमच्या देशी वातावरणांत प्रविष्ट
करतांना त्या जशाचा तशा ठेवण्यापेक्षा परिस्थितीला योग्य असे फेर-
बदल करणं आवश्यक असतं. एकांकी नाटिकेच्या गुणदोषांची परीक्षा
करतांना या गोष्टीचा विचार व्हावयास व्हावा. अथोत् कलात्मक लेख -
नाचीं इतर त्रे नाटिकेस लावण जरुरीचं आहेच.
दोवटीं नाटिकांचा संग्रह आताच प्रसिद्ध करण्याचें प्रयोजन काय, हे
सांगणें अगप्रासंगिक होणार नाही, अर्स वाटतें. आपल्या महाराष्ट्रांत खुद
रंगभूमि जरी भरभराटींत नसली, तरी समाजाची नाटके बघण्याची
User Reviews
No Reviews | Add Yours...