अिन्दु - विळास | Iindu Vilaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अिन्दु - विळास  - Iindu Vilaas

More Information About Author :

No Information available about भाळचन्द्र सीताराम - Bhalchandra Sitaram

Add Infomation AboutBhalchandra Sitaram

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क. घत “ निराशा-डोह”, “प्रेमसंन्यास”, व “शोकपर्यवसान” या त्रिवेणींत, भप्न-जीवन प्रतिबिंबित झाले आहे. तदुत्तर, विरजामंत्र म्हणजे *वैराग्यगीतें; व शेवटीं “आत्महत्त्या.” हा कवीचा जीवनेतिहास भालेंदूने सहेतुक लिहिला नसून, विविध प्रसंगी लिहिलेल्या स्वत:च्या कवितांचा तसा असुक्रम मार्मिकतेने बसविला आहे; व “ अपग्रस्तुतप्रशंसा” हा मम्मटाने वर्णिलेला अळंकार, खतःच्या कविताकन्येला चढविला आहे ! भालेंदूच्या काव्यांत प्रसादग्ुण कित्येक ठिकाणीं उत्कषांच्या पराको ळा पोहोचला आहे. श्युष्क इंघनाला अग्नि ज्याप्रमाणे सहज आत्मसात करतो, त्याप्रमाणें चित्त जेव्हां अथाचे सहज ग्रहण करू शकतें, तेव्हां प्रसाद गुणाची प्रसिद्धि होते. *“चित्त व्याम्नोति यक्क्षिप्त शुष्केन्धनमिवानलः। स प्रसादः समस्तेषु रसेषु, रचनाषु च ॥ ?' ( देण, एग, 7-8 ). वर नामतः उल्लेखिलेल्या कवितांत अत्यंत प्रसन्न अशा अनेक पंक्ति आहेत. व्युत्पन्न व निरक्षर या दोघांनाहि एकसमयानें आंदोलित करण्याचे सामर्थ्य त्यांत आहे. नेसर्गिकी प्रतिभा, निमेल बहुश्चति,़ व दीधे अभ्यास यांचा संगम, भालेंदूच्या कवितेत, सौम्य व मनोज्ञ तऱ्हेने 4 भालेंदूचा काव्यात्मा खरोखरीच वेराग्यशील व तत्वजिज्ञास आहे. सुमारें चार वषापूवी गीतारहस्याचें अभ्यासपूवेक इंग्रजी भाषांतर करीत असतांना भालेंदूर्न आचार्यांच्या संन्यासयोगाविषयीं जिज्ञासापूर्वक मला केलेल्या पृच्छा त्यांचीं “वेराग्य- गीते”? वाचतांना माझ्या स्मृतिक्षेत्रांत आज पुन्हा अंकुरित होत आहेत. प्रतिभा स्वभावतः तत्वजिज्ञास असल्यामुळें, प्रतिभासंपन्न कवि हा अल्पाधिक अंशाने तत्वज्ञ असतोच. श्रुति सांगतेः-““ अंतः प्रविष्ट कतोरमेतं । देवानाम्‌ बंधु निहितं गुहास ॥ अमृतेन कूप य॒क्षमेतं । चतुहीतृणामात्मानं कवयो निचिक्युः ॥ ”. गूढ आत्मतत्वाचें अस्तित्व कर्वानींच नोश्चित केले आहे. प्रस्तुत श्रुतिवाक्याचे इंमसनन॑ जणूं काय भाषांतरच केलें आहेः-* 1067४ 15 96 ७९/]6४8] &ावै&8.४०पा 10 6€2]01655 (06 $$” 0 6 प्ा0ड . --. गो. विनोद




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now