संगीत निराधार | Sangiit Niraadhaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
86
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about मुरारी गोपाळ शिवळकर - Murari Gopal Shivalkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शे
यवत : सांग-सांग !
शांता : आमचा दादा म्हणजे असा आहे, दुसऱ्याच्या: दरशखांतच त्याला आनंद !
गोट्या : हा आहेच तसा. याच्या लहानपणापासून ओळखतोच्ू मी याला.
सगळ्या बाबतींत वात्रटपणा,
य॒दावेत : तुझ्या सभ्यपणाचा पाढा वाचूं का!
गोट्या : शहाणपणा आवर जरा! अं 5 हं ! तेव्हां गमत अशी-गंमत म्हणजे
काय १-गमत नव्हेच ती, हकिकत आहहे दुःखदायकच. परवां काय झालं १-मी
वडाच्या पारावर बसलो होतों. इतक्यांत दोन पोरी माझ्या समोरून येत होत्या.
मी जरा ठाकठीक बसलों. त्या लाजत मुरडत माझ्या जवळ येऊन उभ्या राहिल्या.
यशवंत : या मनमोहनाची त्यांच्यावर मोहिनी पडली भसेल !
गोट्या : अथांत्च ! तसा रुपानं मी असामान्य आहे.
यावत : तर-तर ! तुझ्यासारखा कोहियूर हिरा एखादाच सांपडायचा.
शांता : अहो पण; परवां त्या पोरी तुमच्या समोर येऊन उभ्या राहिल्या त्या
अजून तशाच उभ्या आहेत त्यांचं काय !
गोट्या : हो-हो, त्या तश्नाच उभ्या आहेत; आणि हा माझा खोळंबा करतोय !
हॅ-तेव्हां त्या माझ्याशीं बोलणार इतक्यांत त्या पांड्या पेटकराच्या पोटांत पेटका
आला आणि “काय रे ओ गोट्या-कसल्या उठाठेवी चालवल्या आहेस ” असं
ओरडला. झालं त्या पोरीच्या चार शब्दांना देखील मुकावं लागलं मला अखेर,
यशवंत : (हंसून ) तें कसं !
गोट्या : अहो, त्या सूर्खांनं “गोट्या? म्हटल्याबरोबर त्या पोरींनीं सशासारखे
कान टवकारून माझ्याकडं पाहिले; आणि अय्या म्हणून निघून गेल्या त्या |!
गोट्या नांवामुळं केवढा हा तोटा १ ( श्ांता-यशवंत हांसतात. )
यशवंत 1 तेव्हां हा नफातोटा तूं मनमोहन या नांवानं भरून काढणार !
गोट्या : मग बोलणं आहे कीं काय ! क्रांती करून टाकणार या नावानं. पंचवीस
वर्षे हा तोटा सहन केला. या पुढं ती सगळी कसर भरून काढणार ! केव्हां केव्हां
असं वाटतं; हीं सारीं माणसं एकत्र गोळा करून हिमालयावर न्यावीं आणि
बर्फाच्या ढिगाऱ्याखालीं दडपून द्यावीं.
User Reviews
No Reviews | Add Yours...