सौभाग्य - ळक्ष्मी | Saubhaagy Laqsmi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सौभाग्य - ळक्ष्मी - Saubhaagy Laqsmi

More Information About Author :

No Information available about सदाशिव अनन्त शुक्ल - Sadashiv Anant Shukl

Add Infomation AboutSadashiv Anant Shukl

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पोभाग्य-लक्ष्मी र. 83८ वेु()<><8------ प्रवेश पहिला भा ४202० -$१७-- त [ शुंगारलेला भव्य दिवाणखाना-मध्यभागीं सुदर टेब्ल--त्यावर एक फुवरपाट-एका बाजूला सरोजिनी दिलखुब्यावर पुढील घद' म्हणत बसली आहे-प्द चाळं असतां नरेंद्र येतो--- बाजच्या टेबलाबर टोपी काठी ठेवुन ऐकत तिष्या मार्गे उभा राहतो. ] ही नांदी पद १ आभिरास प्रभु-नाम-धर प्रम- परब्रम्ह ! नमन निष्काम त्या महादारा॥ ० ॥ देश परमेश सम, हा दया धर्म मम, सुमंगळ ध्राम बल आत्मोद्धारा. ॥ १ ॥ लाक-हेत-रत सुमन हे करित समन-शुण निजापण जाण तुज विश्वाघारा । ॥'२३॥ नरेंद्र :---| पद झाल्यावर क्लावरपाटमधील फुर्ले तिघ्याक्र उधळून ] भहाहा ! रंगदेवता प्रसन्न आहे! झाले इतक इशस्तवन ब्रस्स आहे सराजिनी:--[ दचकून उठून] कोण ! नरेंद्र? मी केवढ्यांदी दर्‍चकळें याई ! काव्यदेवीच्या करीडोद्यानांत कत्पनेशीं खेळून खेळून कंटाळा आला म्हणून वायत कविराजांनी करमणुकीसार्टी ग्रावेरळी इकड येण केल नरंद्रः--छे-छे--तस नव्हे तर या काव्याच्या ग्रत्यक्ष प्रातिमेची त्रेम- पुष्पार्नी अशी पूजा बांधण्यासार्ठींच अस्मादिकांची स्वारी इकड आली अहे. सरोजिनी, देवि, करा-या भोळ्याभाबड्या भक्ताच्या पूजेचा स्वीकार क्र. ससे जिनी:---अस्सं--अस्सं-एकूण आज अशा महापूनेच! समारंभ साजरा करणार वाटतं १ पण्प प्रेमाच्या साम्राज्यांत हा बाई कुठला उटा न्याय !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now