मराठी खेळांचें पुस्तक | Maraathii Khelaanche Pustak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी खेळांचें पुस्तक  - Maraathii Khelaanche Pustak

More Information About Author :

No Information available about अनंत बाबाजी देवधर - Anant Babaji Devdhar

Add Infomation AboutAnant Babaji Devdhar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७ ) समाज” नांबाची संस्था स्थापन केळी. द्या समाजापुढे ठरलेले नियम बाचण्यांत आळे. व पढे द्याच समाजाने ते ब्रपून ग्रुसिद्द कळे. हा खेळ मैदानांत अथव्रा खुंट अशा रस्यावरहि खेळतात. हा खेळ खेळण्याचे मृव्य दिवस ह्मटळे हणजे माध पुनवेपासन-दांडी पार्णिम- पासूब्ं-ते रंग पंचमीपर्यंत व विद्येपत: चांदण्या ग्री, प्रण अळीकड पृष्कळ ठिकाणीं “ आव्यापात्या हव” स्थापन झाले अमृन हा खळ शज संध्याकाळीं अगर सर्टीच्या दिवशीं खेळण्यांत येतो. पाट्या पाडणे.---पात्या पाडावयाच्या त्या एकंदर खेळणारांच्या 'प्रमाणांवर पाडात्र्या छागतात. ण्का पक्षाकडे जितके भिड असतील तिवुक्या पात्या पाडाव्या, जिकडुन खेळ सुखुः करावयाचा असेळ, त्या वाजा पहिल्या पादीस “ चांभार पारी ” अगर कोटे कोठे * कपाळपाी ” असं हणतात. चांदण्या रात्री खळ खेळावयाचा असले। तेव्हां बहुत- करून पाट्या ,पाण्यानेंच पाडलात. दिवसा मात्र पाण्याने अगर रांगेच्या किंवा काठ कोठ पांढऱ्या स्वच्छ पिठाच्या अथवा राखच्या पाडतात, जर ख%ण्यांत एका प्रक्षाकड ११ भिडू असतील तर पात्या ११ पाडाव्या व द्यांच्या मथामच एक उभी पार्टी पाहावी. द्या पाटीस मृदुंग '' अगर “मृदंग पाठी * (सग्पादी ) असे हणतात. पात्या पाडऱ्याचें सात्रारण प्रमाण असे धरितात क, खेळणारे गड, असतील त्यांतील मध्यम प्रतीच्या गड्याने उभं बून आल्या चार वांबं इतकी छांब पारी पाडुन तिचे बरोबर दोन भाग मृदंग पार्टीने करावे. आतां पहिल्या पारीत व दूसऱ्या पार्टीत ज अंतर असतें, तें सुद्धां वरीळ प्रमाणांत असावें ळागतें; ह्मणजे मृदंग पार्टीने पहिल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now