रुद्रार्थ दीपिका | Rudraarth Diipikaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
148
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शस अः “<< <>-2 42 ( ९ )<2<£4<2<£<>2 << <<
आपस्तम्बः--- “* य॒स्यख्द्रः प्रजां पद्यून्वाडभिमन्येतोदडूः परेत्य ख््राझ्ञ-
'पैश्चरेदित्ययज्ञसंयुत्तः कल्पः ?*
शाडखः--- * रहदति झृतानां महापातकानामपि झतरुद्रीये प्रायाश्वित्तम् १
याज्ञ वल्क्यः--सुरापः स्वर्णहारी च खुद्रजापीजले स्थितः ।
सहस्त्रशीर्षांजापी च मुच्यते सर्वकिल्बिषेः ।|
बेदमेकगुणं जप्त्वा तदन्हेंव विश्ुच्यति ।
ख्द्रेकादशिनीं जप्त्बा तदन्हेव विशुध्यति ।।
आत्रि व आक्लिरिसः--एकादशयुणान्वाडपिखंद्रानावृत्यघर्मवित् ।
महापापैरपि स्पृष्टो मुच्यते नात्रसंशयः ||
याशिवाय बायुपुराण, कूर्मपुराण, लिझ्डपुराण, हरिवंश महाभारत,
आश्वलायनगृह्यसूत्र, बोंधायनगृद्यसूचर, आगमधग्रंथ इत्या दे ग्रंथांतून खद्रासंबंधी
अत्यन्त उद्बोधक असें वर्णन आलें आहे. शतशाखांचा विस्तार असलेल्या
यजुवेंदाचें सारभूत असें हें र्द्रसूक्त मानण्यांत आल्यामुळें उपानिषदांतर्ही
या खुद्रासंब्रन्थी बरेंच वर्णन आले आहे.
रुद्र हे उपासनेचे अंग
कल्पसूत्रकारांनी रुद्रसूक्त हें यज्ञाचे अड्ड म्हणून सांगितलें तसच उप-
निषत्कारांनी ख्द्रसूक्त ह उपासनेचेही महत्त्वाचें अड्डु म्हणून रुद्राचा प्रामु-
ख्याने निदेश केलेला आहे; कैवल्यापनिषद्, जाब्यालीपनिषद्, खुद्रोपानेषद्
वगैरे उपनिषदांतून या संबंधीचें विवेचन वाचकांना पहावयास सांपडेल.
प्रथम यज्ञांत विनियुक्त झालेले हे ख््रसूक्त पुढे ज्ञानमागातही अत्यंत
उपकारक ठरले; ** अत्याश्रमी जपेत् १” असे मुद्दाम या ख्द्राच्या बाबतीत
सांगितलें आहे. कममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोनही मागात सारखेच उप-
युक्त ठरणारे ह र्द्रसूक्त म्हणूनच एकजात सर्वाच्या प्रशंसेस पात्र ठरंक आहे.
ख्द्राचा कर्मपर अर्थ सायणाचार्यांनीं आपल्या खुद्रभाष्यांत विस्तारार्न
छां]भितला असला तरी तो शेवटीं सूक्ष्म म्हणूनच आपाततः न समजणाऱ्या
ज्ञानमागीलाच उपकारक ठरणारा आहे. कर्म ह्दें परंपरेने चित्तशुद्धिद्वारा
शानाचेंच एक प्राथामिक साधन आहे. या दुसऱ्या सूक्ष्म अशा ज्ञानपर
अर्थाचे दृ्टीनेंच उपनिषदांतून रुद्र!चें वर्णन करण्यांत आले आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...