श्रीकृष्ण चरित्र | Shriikrishn Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीकृष्ण चरित्र  - Shriikrishn Charitra

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

Add Infomation AboutChintaman Vinayak Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बालपवे आर्यावर्तात श्रसेन नांवाचा एक अत्यंत सुपीक व रमणीय देश असून त्यांतून यमुना नदी वायव्येकडून आग्रियीकडे वहात आहे. या देशाची समृद्ध राजधानी यमुना नदीच्या दाक्षण किनाऱ्यावर वसली होतीं. ही राजघानी मूळ मधु राकश्षसानें वसविली असल्यानें तिला मधुपुरी किंवा मधुरा अथवा मधुरा असं म्हणत. हा देहा पूर्यी अर्यमय असल्याने त्यास मधुन अही नांव हातें. मधु गक्षलाचा पुत्र लवण क्रदपीस फार त्रास देऊं लागला, तेव्हां क्दपीच्या विनंतीवरून अयोध्येचा राजा श्रीरामचंद्र यानं यात्रुप्नास बरोबर झूर सेना देऊन त्याजवर पाठविलें. दात्रव्नानं लवणास ठार मारून मधुपुरोत आपले राज्य स्थापिले, त्याच्या शूर सेनेनं मधूत्रनांतील जुनाट मोठमोठ्या वृक्षांनी भरलेलं भयंकर अरण्य तोडून तेथ वसाहत केली; त्यामुळें या देशास शूरक्षेन हें नांव पडले. शूरसेनांत सूयवेगी क्षात्रेयांचे राज्य कित्येक वर्षे नांदून पुढ काळगतीने लयास गेले, तेव्हां यादव, अधधक, भोज इत्यादि सोमवंद्यी क्षात्रेयांनीं यथ वसति केली. भोजकुळांत उस्पन्न झालेल्या ज्या राजान मथरत याप्रमाणे प्रथम राज्य स्थापन केलें त्याचें नांत झ्रसेनच पडलें. सामवेशी क्षात्रियांच्या अमचाखालीं तो देवा व ती राजवानी पुन्हां भरभराटीस आली. अनेक प्रकारच्या व्यापारी, कारागीर व लढवय्ये लोकानी मथुग नगरी भरून गेडी. उंच उंच माझ्या असलेल्या प्रासादांर्नी ती नगरी कर्णभूषणे घातल्याप्रमाणें श्याभू लागली. तिच्या विस्तीणे वस- तीच्या सभोॉवर उंच तट असून त्याभोवती कमलांनीं भरलेला खंदक नकद्यी काढलेल्या कमरपट्टयाप्रमाणें शोभू लागला. दहराभोंवतीं अनेक ब्रागवगीचे चौफेर असल्यामुळें ती नगरी [हिरवी गाळू. नेसली आहे काय असें भासू लागलें, मथुरेच्या उत्तरेस यमुनेचें अर्धेयतुलाकार पात्र असल्यानें त्या नगरीने डोक्यांत चकोर घातली आहे कीं काय असें वाटे. मथुरेचे बाजार रत्नादे निरनिराळ्या प्रकारच्या वस्तूनीं व संपत्तारनी भरलेले असल्यामुळें ती जणं काय हंसत होती. मथुरेच्या दरवाजाचे उत्तम रक्षण केले जात असून मधु- रेचे रस्ते हत्ती, घोड व रथ यांनी नेहमी भरलेले असत. मथुरेचे लोक श्चूर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now