व्याकरण महाभाष्य ५ | Vyakaran Mahabhasya 5
Book Author :
काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar,
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
519
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar
No Information available about काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पा. सू. ६. १. २५]
दानस्य संभवे तक्रदानं सिव्तक॑ भंवति ।
एवसिह्ापि सत्यपि संभवे श्रथमद्विवेचनस्य
द्वितीयद्विचिचन वाधिष्यते ॥ न
तत्र पूर्वस्याचो निक्वृत्ती व्यज्षनस्थानिठ-
त्िवेक्तव्या । अटिटिषतीति । यथ्ैवाची
सिदूत्तिभेवत्येव व्यज्ञनस्यापि आप्नोति ।
तत्र पूर्वेस्याची निद्त्ती व्यजनानि-
दात्तरशासनात्पू्वेस्य ॥ ५ ॥।
तत्र पूरवेस्याची निट्त्ती व्यज्ञनस्या-
निरत्तिः सिद्धा । छुतः । अशासनात्पूर्वेस्य ।
दान दघिदानाचा बाघ करत अर्स॑ लोकामर्थ्य
दृष्टीस पडते. त्याप्रमाणे येथेही दोन्ही द्वित्वांचा
संभव असतांनासुद्धां द्वितीय द्दिर्वचन प्रथम
द्विवचनाचा वाघ करील, र
द्वितीय द्विर्वचनाने प्रथम द्वियचनाचा बाघ
केला तर तेथे जसा प्रथम एकाच भागांतील
अच द्वित्वांतून सुयतो तश्षीं त्या अचाच्या पुढील
व्यंजनेंही द्वित्वांतून सुटतील; तीं न सुटण्या-
करितां प्रयत्न केला पाहिजे उदा०-अटिटिषति.
येथ जसा द्वितीय एकाच मागामध्ये प्रथम
एकाच भागांतील अकार शिरत नाहीं तसा त्या
प्रथम एकाचू भागांतील टकारही शिरणार नाहीं.
( वा. ५) अटिटिषति इत्यादि अनादि
घातंविषयीं द्वितीय द्विवेचनार्न बाघ केल्यासुर्ळे
वहिल्या अकाराला द्विविचनाची निडूचि झाली
तरी प्रथमेकाच् भागांतील टकाराला द्विवचनाची
निरूत्ति होत नाहीं.
चं काय म्हणून १
कारण * अबादे्ददितीयस्य ? यान प्रथम
एकाच भागाला द्विर्वचनाचा निषेघ सांगितला
४, पेव्ह्ां “भाट' अशा व्या ठिकाणीं प्रथम एकाच
भागाला द्वित्य दोरे तेथे टक्कर हा प्रथम अचाला
भरून असतो. आणि अटिटिपतति भद्चा ज्या ठिकार्ती
व्याकरणमहाभाष्यम्
१२
नेह वयं पुंवस्य प्रतिषेधं शिष्मः । किं
तहि । द्वितीयस्य द्विर्वेचनमारभामहे । व्य-
झनासि पुनसेटभार्यीवड्धवन्ति । तदथा ।
नटानां ख्रियो रख गता यो यः एच्छति
कस्य यूयं कस्य यूयमिति तं तं तव तवे-
त्याहुः । एवं ब्यज्ञनान्यपि यस्य य॒स्याचः
कायसुच्यते तं तं भजञन्ते ।।
स्द्रादेग्रांतिषेधाच्च ॥ ६ ॥
य॒द्यं न न्द्राः संयोगादयः [ ६. १, ३ ]
इति प्रतिषेधं शासित तञ्ज्ञापयत्याचायेः
नाहीं: आम्ही पहिल्या भागाला द्वित्वाचा निंषेघ
सांगत नाहीं. ्
' तर मग काय करतां १
फक्त द्वितीय एकाच् भागाला ह्वियचन
सांगतो. आणि व्यंजन ही तर॒नटमार्ये-
प्रमाण असतात, म्हणजे नादकांत खरीच सोंग
घेऊन रंगभूमीवर नाचणाऱ्या नटीला तें
कोणाची १ तूं कोणाची १ असें जो जो नट
विचारतो त्याला त्याला मी दझी, मी तुझी असं
जशी ती नटभार्या सांगते (व कायीलुसार त्या त्या
प्रत्येक नटाची ती बायको वनवे) त्याप्रमार्णे व्यंजर्ने
हीं ज्या ज्या अचाला कार्य सांगितले जात त्या
त्या अचाचा आश्रय करून राहतात.
( बा. ६) शिवाय ज्या अर्थी हा आचार्य
पाणिनि “न न्द्राः संयोगादयः ? (६1१३)
या सल्लान॑ आदिमृत अचाहून पुढ असून
चंयोगाच्या आरंभीं असलेल्या नकार दकार
आणि रेफ यांना द्वियचनाचा निषेध करतो
त्या अर्थी तो अच सुचवितो कीं आदिमृत
अचाला द्विवचनाची निर्त्ति झाली तरी त्याच्या
क आक
द्वितीय एकाच भागाला द्वित्व होने तेथ
द्वितीय अचालया घरून अदनो.
कार पा त्या
User Reviews
No Reviews | Add Yours...