व्याकरण महाभाष्य ४ | Vyakaran Mahabhasya 4
Book Author :
काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar,
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
26 MB
Total Pages :
533
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar
No Information available about काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पा. सू.४.१.१ ]
समाससंघातग्रहणयु च ॥ १४॥
समाससंघातम्रहणेयु चातिप्रसज्ञडो भवति ।
वहोनेव्वदुत्तरपदभून्नि [१.२. १७५] यथेह
भवाति वहुगोमान् वहुयवमातेवं वहुगो-
समती बहुयचमतीत्यत्रापि स्यात् || किसुच्यते
समाससंचातत्रहणेष्विति । यदवयवग्रहणं
प्रयोजनमेव तदस्याः: परिभापायाः ।
कुयूलकूपकुम्भशालं विळे [६.२.१०२]
छुञूल्ावलामसात यथा ॥
त्रिंभत्चा चाक्तय़र् ॥ १५॥|
किसुक्तम् । न वा विभक्ती लिझ्ाविशि-
( वा. १४ ) तसच द्दी परिभाषा घेतली
असतां समाससंघातग्रहणाचे ठिकाणीं दोष
येतो. दब्दाच्या पुढील जे बहुया
अर्थांचें बोधक उत्तरपद तदन्तसमासाला नजू
पूर्वपद असलेल्या समासाश्रमा्णें स्वर होतो *
असा * बहोमञ्बदुत्तरपदभूम्नि ? (1२1१७०)
या सूचराने सर्व समासाला सांगितलेला स्वर
जठा बहुगोमान् व बहुय़वमान् येथें होतो तछा
८ क्ट
बहुगोमंती '। व बहुयवमती येथेंही होऊं लागेल
येथे ससाससंघातग्रहणेपु अर्से कां म्हटले
आहे १
जेथे समासांतील अवयवाला कार्य सांगि-
तळे असेल तेथे या परिभषिचा उपयोगच
असतो. उदा० कुद्रूळकूपकुम्मद्याल विले
(९1२1१०२) या सूत्राने कुद्ूळ वगरे पूर्वपदांला
साँगितलेला अन्तोदात्त स्वर कुद्रलीविलम्
यथ या परिभाषेमुळेंच होता. या परिभाषेचें त
उदाहरणच आहे.
(वा. १५) विभक्तीला मावून सांगितलेल्या
कार्यावैषयीं ही परिभाषा येत साही असें
विभक्ती लिहझगविशिष्टाग्रहगात् (७1१1१ वा.
१३) सांगितलेच आहे.
२२--वहव; गोमन्तः य॒स्यां सा वहगोमती नगरी
अमा वहुब्रीहि झाला आहे.
२३--चेव्हा या परिभापेनेच नदी वहुराजा इत्यादि
व्याकरणमहाभाष्यम्
१्दे
छाग्रहणादिति ॥
एते$स्य।: परिभापाया दोपा एतांति च
प्रयोजनाचि स्युः। एते दोषाः समा भूयांसो
वा तस्मान्नार्थोड्नया पारभापया । न हे
दोयाः सन्तीति परिभाषा न कर्तेच्या छक्षणं
वा न प्रणेयमू । न हि भिक्लुकाः सन्तीति
स्थाल्यो नाविश्रीयन्दे न च मुगाः सन्तीति
यवा नोप्यन्ते । दोपाः खल्वपि साकल्येन
परिगणिताः प्रयोजनानासुदाहरणमात्रमू ।
छत एतत । न हि दोपाणां छक्षण-
मस्तीति । तस्माद्यान्येतस्याः परिभाषाय!ः
याग्रमाणे या परिभाषेचे दोष दाखविले
आहेत व प्रयोजनही दाखविलीं आहेत
हे दो प्रयोजनाइतकेच असतील कवा
ज्यास्तही असाल. एकंदरींत ही परिभाषा
घेण्यांत कांहीं अर्थ दिसत माहीं.
हा विचार बरोबर माहीं. कारण दोर
आहेत म्हणून परिभाषा करूं नवे कीं काय
किंवा शास्त्र करूं नये. कीं काय १ लोकामध्ये-
ही पाहिलें असतां याचक लोक आहेत म्हणून
भातार्चे भांडे चुलीवर चढवावयाचें नाहीं
असें कोणाही करीत नाहीं. तर्सेंच द्योतामर्थ्ये
हरण आहेत म्हणून श्वोतामर्थ्ये य॒व॒ वगरे
धान्य पेरावयाचे नाहीं असेंदी कोणी करीत
नाहीं. शिवाय येथे या पारेभाषेवर येणारे दोप
सगळेच दाखविले आहेत, आणि ग्रयीजनांची
सात्र फक्त दिद्या दाखविली आहे
अर्थ कद्मावरून १
अश्गावरून कीं अमुक तऱ्हेचे दोष येतात
असा दोषांचा अच्ठगम न करतां फक्त
व्यक्तिश: दोष दाखावेले आहेत. तात्पर्य
इतकेच कीं जी या परिभाषिचीं प्रयोजने दाखविली
आहेत. त्याकरितां ही परिभाषा कैरीवी.
ठिकाणीं स, औ, जस् वरे प्रत्यय होतील, म्हणून येथे
त्याकरितां डयाप् ग्रहण करावयास नको.
User Reviews
No Reviews | Add Yours...