दूरचे दिवे | Duurache Dive

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Duurache Dive by वि. वा. शिरवाडकर - Vi. Va. Shiravadkar

More Information About Author :

No Information available about वि. वा. शिरवाडकर - Vi. Va. Shiravadkar

Add Infomation AboutVi. Va. Shiravadkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुष्पा : ह्यांचं संस्थान आहे बेळगांवच्या बाजूला. तसं संस्थान म्हणतां येणार नाहीं, जहागिरींतच जमा आहे. सरदार १ हो, पण तशी जहागिरीही म्हणतां येणार नाहीं. खरं म्हणजे संस्थानांतच जमा व्हायला हवं तें. पण हे नकाऱी लिहिणारे लोक मोठे उर्मट असतात. आम्हीं त्यांना अनेकदा विनंती केली, कीं चंद्रपूरच्या नांवाने एक पिवळा ठिपका टाकून द्या म्हणून. पण ऐकतच नाहींत... [ चितामणीकडे वळून ] आपण कांहीं नकाशे वगैरे लिहितां का चिंतामणि : नाहीं, अजूनपर्यंत मीं कादंबऱ्याच लिहिल्या आहेत. कादंबरींत कधीं कधीं नकाशे घालतों, पण ते कादंबरींतले नकाशे. त्यांत चंद्रपूर संस्थान येऊं शकणार नाहीं. ' पुष्पा : खरं म्हणजे कादंबरींतल्या नकाशांतच तें येऊं शकेल ! सरदार ३: [ आहोनें सुरेंद्राकडे वळून ] आपण निदान नकादो रंगवीत असाल १ खुरेद्र : नाहीं सरदारसाहेब, ती कला अद्याप मला साध्य झालेली नाहीं ! सरदार १: [उसासा टाकून ] आमच्या महत्त्वाकाँक्षेच्या मागात नेहमीं असे अडथळे उत्पन्न होतात ! बारा बंदुकांसाठीं आम्हीं आकाशपाताळ एंक केलं तर सरकारनं आम्हांला अकराच बंदुकांची परवानगी दिली. चांगला भाव आला म्हणून संस्थानची गाडी नंबर दोन आम्हीं विकून टाकली तर इकडे गाडी नंबर एक जळून खाक झाली. नाहीं म्हणायला रावबहादुरांच्या कृपेमुळें आम्ही सेकंड क्लासचे फस्ट क्लास सरदार मात्र झालीं. मोठा कणखर आणि जाज्वल्य पुरुष रावबहादुर म्हणजे. सध्या पुण्यालाच आहेत ना ते पुष्पा : पुण्याला असतात, पण इथें आले आहेत आज ते. येतील इकडे आतां. लतिकाताईे : [किंचित्‌ हसून ] पुष्पा, रावबहादुर म्हणजे आपल्या सदानंदांचे वडीलच, होय ना १ पुष्पा १ हो, तेही यायला हवेत आतां. लतिकाताऱ : ते तर अधिकच यायला हवे असतील १ 5 पुष्पा : विश्रामदादाच्या घरांत असा पंक्तिप्रपंच होऊं शकत नाहीं ! खरदार ३ विश्रामच्या घरांत पंक्तिप्रपंच ही गोष्टच अशक्य! विश्राम म्हणजे एक उमद्या अंतःकरणाचा महात्मा आहे. एवढ्या मोठ्या मुंबई प्रांताचा मंत्री तो, हर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now