विविध कळा शतक २ | Vividh Kalaa Shatak 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vividh Kalaa Shatak 2 by सदाशिव वासुदेव परांजपे - Sadashiv Vasudev Paraanjape

More Information About Author :

No Information available about सदाशिव वासुदेव परांजपे - Sadashiv Vasudev Paraanjape

Add Infomation AboutSadashiv Vasudev Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) चर्बी व मेण हे मनिन्नस्त वितळून त्यांचा एक जींव झाल्या वर्‌ त्यांत काजळ घालून खलार्वे व पुन्हा जरा. गरम करावें व तें मिश्रण चोहोकडे सारखं लावावे काळ्या ऐवर्मीं निळा रंग पाहिमे असल्यास १ भाग काजळ कमी करून १ भाग निळीची पूड घालावी. ह्या कागदाने ३-४ प्रती चांगल्याच निघतात. कागद तयार झाल्यावर त्यावरून टरपॅनटाइनचा बोळा फिरवावा व मग त्याचा उपयोग करावा. ७, पातेळ सरस, कारागीर लेकांस सरसाचा नेहमीं फार उपयोग होतो. ण तो वरचेवर पातळ करण्यासाठीं उन करावा लागते धामुळे त्रास होउन बेळही खचे होतो. ह्मणून पातळ सरस ण्याची युक्ति दिली आहे. प्रथम सरस थोडे पाणी घालून वेतळावा व त्यांत मेथिलेंटेड स्पीरीट घाटांव. स्पीरीट घाल- [नां तो वितळलेला सरस चुलीवरून खालीं उतरून बराच विविळेळा पाहिजे. सिरीटर्चे प्रमाणः-- स्र्‌स ५ भाग. मेथिलेटेड स्पिरीट १० ,, ७7 हा सरस तयार झाल्यावर बाटलीत भरून देवाबा. द




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now