संत कान्होपात्रा १ | Sant Kaanhopaatraa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sant Kaanhopaatraa 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला -प्रवेश पहिला ११ आणि आपण ती पाळावी, असंच तिला वाटत असतं. मग मी चिलास- राव सरकारांच्या आज्ञेची पर्वा न करितां, इकडच्या आशेची वाट पहात राहिले, तर त्यांत ब्रिघडलं कुटं * गुलाब ०--तूं मला सरकारांपेक्षांहि श्रेष्ठ समजतेस ! वाः ! काय देव आहे माझं ! कान्हे, केवढा गौरव करते आहेस माझा हा. या माझ्या गौर- वाचा हेवा जगांत किती लोक करितील ! मंगळवेढ्याचा सत्ताधीशही माझ्या भाग्याचा हेवा केल्याखेरीज राहाणार नाहीं. कान्हो०--मग त्याला कोण काय करणार * गुलाब ०---कान्हे, किती विचित्र आहेस तूं * कान्हो०--होय ना! मी विचित्र खरी. आपण मला विचित्र म्हणून नांव दिलत, तर तेच मला प्रिय आहे. पण मी आपली ना* मग मी सांगेन तसं नाहीं का ऐकायचं * गुलाब०--( हंसून ) काय सांगणार आहेस तं ? कान्हो ०--आतां असं दूर नार्ही राहायचं ! माझ्याजवळ असं बसा- यचं ! आपण अगदीं एका आसनावर बसूं! एक हात असा माझ्या हातांत द्यायचा ! हा आपला दुसरा हात कीनई असा माझ्या-इद्श असं दूरदूर काय व्हायचं तें ! गुलाब ०--कान्हे, जिवाचे जिवलग मैत्रिणी, चल, एकमेकांचे हातांत हात घेऊन स्वर्गीच्या नंदनवनांत स्वेर विहार करूं! अमृताच्या सरोवरांत उतरून यथेच्छ क्रीडाकीतुक करू ! क्षणभर तुझा हिरमोड होईल असा वागलो, त्याची क्षमा कर आणि तुझा हात माझ्या हातांत दे ! प्रीतीच्या सगमांत एक होऊन--- ( पडद्यांत--छक्ष्मीचद--शामा नायकीणीचा वाडा हाच ना * मग जाऊ द्या मला आंत. याच वाड्यांत माझा कुलांगार कारटा गुलाबचेद असल्याचं मला पक्क कळलं आहे. त्याला भेटण्याकरितां मला आंत गेलेच पाहिजे. सोडा मला आंत. ) गुलाब ०--( घाबरून ) अरे रे रे ! घात झाल?! सर्वस्वी घात झाला ! कान्हो०--( घाबरून ) काय झालं १ असं घाबरायचं काय तें !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now