भरळी घागर | Bharali Ghaagar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भरळी घागर  - Bharali Ghaagar

More Information About Authors :

देवदत्त नारायण - Devdatt Narayan

No Information available about देवदत्त नारायण - Devdatt Narayan

Add Infomation AboutDevdatt Narayan

लक्ष्मीबाई टिळक - Lakshmibai Tilak

No Information available about लक्ष्मीबाई टिळक - Lakshmibai Tilak

Add Infomation AboutLakshmibai Tilak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ काय बोलते सुन्चाड्े ऐका प्रपंच माझा कसा १ । विवेक नवरा महि बोलेना हा बघ रुसका असा अशा रीतांने लक्ष्मीबाई आपली कहाणी वागृदतिकेच्या रूपाने टिळकांना नित्रेदन करू लागल्या. व त्या कविवर्याना उत्तरा्थी काव्यच पाठविली या काव्य देव्रघेवीच वणेन कवयित्रीने असे केले आहे -- दुःखाश्रुच्या पुरांतुनी ती पोहत पोहत जा । भेटुन माझ्या पतीस परतुन हांसत हांसत येई नवकाव्यांच्या गुफुन माळा पतिला मी 'घाडाव्या । फुक्तांबदल मी रत्नमाकिका आल्या प्रेम घ्याव्या 0॥ अशा तऱ्हेने फुरमाळा रत्नमालिकाची जा ये सुरूं झाली व वाग्- दूतीनें आपल प्रतिज्ञात काय सिद्धीस नळ इ. स. १९०० मध्ये लक्ष्मांबाईनी धर्मातर केले आणि दाँघे वियोगानतर पतिपत्नीचे पुनर्मीलन झाल. या संमीलनानंतर थोंडे दिवस तरी आपण ल्‌ब्रेपणा करूं नये म्हणूनच जणं वागूदूताने थोडी विश्राति घेतली व पुन्हा ताज्या उत्साहाने काव्यंदवी आविभूत झाली निश्रोजित काये संपल्यावर ती अंतर्धान पावली नाहीं. तिन॑ आता निरीनराळ्या कायक्षेत्रात पदक्रमण केले व ती सवेसचारी बनू लागली. “ कहाणी ऐकूनी शहाणी झालें ? असें जनाबाई म्हणते रे. टिळकांच्या सहवासाने आतां लक्ष्मीबाईच्या काव्याची रचना अधिक टापटिपीची होऊं लागली, व काव्याचे क्षेत्र विस्तारूं लागलें स्थूल मानानें त्याच्या काव्याचे असें वग पडतील:--- १ सौदर्याविष्कारक, २ सामाजिक, ३ राष्ट्राय, ४ प्रासांगिक, ५ वात्सल्योद्धव, ६ ईश्वरानिष्ठापर, ७ पतिपत्नीप्रेमपर, ८ उपदशतर,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now