संयम कीं स्वैराचार २ | Sanyam Kiin Svairaachaar 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संयम कीं स्वैराचार २  - Sanyam Kiin Svairaachaar 2

More Information About Authors :

भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

No Information available about भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

Add Infomation AboutBhau Dharmadhikari

मोहनदास करमचंद गांधी - Mohandas Karamchand Gandhi ( Mahatma Gandhi )

No Information available about मोहनदास करमचंद गांधी - Mohandas Karamchand Gandhi ( Mahatma Gandhi )

Add Infomation AboutMohandas Karamchand Gandhi ( Mahatma Gandhi )

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गृहम्थाश्रमाच्या प्रवशद्वारांत ७ असेल तर या तरुण मीना त्यांचा संस लागू द्या. तुम्ही त्यांचे खरे शिक्षक आणि वाटाडे बना, त्यांना, साह्य करा, वाट दाखवा, पण त्यांच्या प्रगतीच्या मार्गात आडवे पड नका, (किंवा त्यांना भलतें वळण लावूं नका. तुम्हां उभयतांमध्यें विचार, उच्चार आणि आचार यांची एकतानता होऊन जाऊं दे. आपल्यामध्ये तम्ही एकमेकांपासून कांहींहि लपवून ठेव नये. तुमची हृद्य एक होवून जावीत “ ढोंगी होऊ नका. आपल्याला अशक्य अशा गोष्टांच्या मागें व्यर्थ लागून आपल्या प्रकृतीचा नाश करून घेऊ नका. संयमाने कधींहि शाक्ति नाहींशी होत नाहीं. शर्ताचा ऱ्हास होतो तो संयमाने होत नसून बाह्य आचारावर दडपण ठेवल्याने होतो. खरा संयमी मनुष्य रोजच्या रोज आधि- काथिक बळ मिळावितो, आधिकाधिक शांति प्राप्त करून घेतो. आत्मसंय- मनामधी।ल अगदी पहिली पायरी म्हणजे विचारांचा संयम. तुम्ही आपल्या मयीदा समजून घ्या आणि तुम्ही जव& करूं शकाल तेवढच करा. मीं तमच्याप& आदर्श ठेवला आह. काटकोनच जणं आहे तो. काटकोन जमविण्याचा शक्‍य तेवढा कसून प्रयत्न करा. पण जर त्यांत तुम्हांला यश आले नाही, तरी खेद किंवा लज्जा वाटून घेण्याचें कांहीच कारण नाहीं. उपनथन हा जसा सॅस्कार आहे, दसरा जन्म आहे, तसाच लय़ हा संस्कार आहे, नवा जन्म आहे, हं मी तुम्हांठा फक्त विशद करून सांगितलें आहे. माझ्या सांगण्यानें घाबरून जाऊं नका किंवा दुर्बल बनूं नका नेहमीं विचार, उच्चार आणि आचार यांच्यांत संपूर्ण संगाते आणण्याचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवा. नेहमीं आपले विचार शुद्ध करण्याकडे लक्ष ठेवा अशा प्रभावशाली विचारामधूनच निमोण झालं आहे. आणि जेथ विचार सामर्थ्यसंपन्न आणि शुद्ध आहे तेथें परिणामाहि सामर्थ्यपूर्ण आणि सुद्ध असणारच. इतःपर तुम्ही उदात्त अशा आदर्शचं कवच घालून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now