न दिसणारे जग | N Disanaare Jag
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
121
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कंपनीत ठेऊन घेऊन, मालकाला फसावितां आळ नसत.
आणि त्याबरोबरच एक सुविद्य कुलीन नटी म्हणून
माझ्या नांवाची जाहिरात करुन कंपनीस पैसा उकळतां
आला नसता,
मला मनस्त्री सन्ताप येत होता या गोष्टीचा.
दांभिकपणाचा मळा प” गपरत तिटकारा; पण माझ्या
अब्रूच्या रक्षणासाठी, माझ पापाचरण लोकांच्या निदर्ी-
नास आणू न देण्यासाठी मला त्याच दांमिकपणाचा
आश्रय व्यावा लागत होता.
त्यालाही माझी तयारी होती. प्रण गर्भपात ! 8!
ठे! ती कल्पनाच मला असह्य वाटत दोती.
गर्भ राहिल्याच मळा कळून चुकतांच माझ मन
अतिशय कडी झालं, पग त्या गमीचा, माझ्या पोटच्या
पोराचा, मी माझ्या हातानी नाश करण्याची कल्पनाच
माझ्या सातृह्ददयाला सहन होईना. मी महापतक करीत
असल्याचं माझ अप[भिरु मन मला सांगत हाते, पण...
दावटी माझ्यातील सेत[नाचा जय झाला, आणि मी माल-
काच्या इच्छेप्रमाश बागण्याच ठरविले.
मी गर्भपात केला. मला वाटत होतं की सर्व
गुपचुपपःे पार पडल, पण लगच मला कळुन चुकलं की
ही गाट केव्हांच रसु जगभर होऊन चुकली आहे.
माझ्या हितचिंतकापैकी (१) कुणीना कुणी या गोष्टीचा
८)
User Reviews
No Reviews | Add Yours...