जैमिनीअश्वमेघ - कथासार | Jaiminiiashvamedh - Kathaasaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जैमिनीअश्वमेघ - कथासार  - Jaiminiiashvamedh - Kathaasaar

More Information About Author :

No Information available about हरि विठ्ठळ - Hari Viththal

Add Infomation AboutHari Viththal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अध्याय ४ था. र्ध व्यथे गेले, त्या इ्यामकलांवांचून आक्लांस ध्मसदन प्राप्त व्हाव- याचे नाहीं. असे भीम बोलत आहे तोंच इयामकण [देसळा. त्याळा पाहतांच मेधवणे कटिबंध घट्ट आवळ लागला. असे पा- हतांच भीम ह्मणाला-हे पुत्रपुत्रा ! हे काय करतोस ! मेथवणं ह्षणाला-मी इयामकण पाहिला, आतां मला घीर धरवत नाहीं मी जर यावनाश्‍वासह इयामकणास जीवंत घरून न आणीन तर सोमवंक्षांत कृमीच जन्मलो .जसा समुद्रांत शेषालागरुड मुथांत धरून नेतो, त्याप्रमाणें सन्यसागरांतून घ्यामकणास आणीन असं बोळून उड्डाण करून राक्षसीमायाजाळान अंधकार .।- हिला, आणि विद्यछ्ठता व मधधारांचा वषाव सुरू केला. त्यांत देवविमानांचा चेरा झाल!. ही १ ।तमी देवदतांनीं इंद्रास लाग- ळीच कळविली, ती ऐ%दांय तो क्राधाने शळ झाला. मग शोधाकरितां एका चतुर दृतास पाठविले. त्याने येऊन नमन करून ह्ाटलें-हे महापुर .. ! तू काण, तुझा वंश काणता, आणि काय उद्देशानं आळा आहे! भीतीने इंद्र घाबरल्यामुळे त्यानें मला पाठविले आहे. मेघवण ह्णाल!-आरह्षी सोमवंशी पांडव आहों. भीमसेनाचा जो घटात्कच सुत त्याचा मी पुत्र मेथवणे आहे. हस्तनापुरी धमराजानं अश्चमध आरभिला, त्या- च्याकरितां इयामकणे नेण्यास भीम, इषकेतु व मी आलों आहें आह्यांस चतुशबनाची पवो नाहीं, तेथें इंद्रपदाची गणना ती काय ! पांडवापाक्रून इंद्र उगाच भय कां पावता १ हाड श्वान चवथळतो तें लोकांनीं पाहतांच श्वाचास वाटते की, हे माझें होड घेतील तमे हाड हें इंद्रपद, येथे श्वान ह्म इंद्र; त्याजकडे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now