राज संसार | Raajasansaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raajasansaar by तात्या नेमिनाथ पांगळ - Tatya Neminath Pangal

More Information About Author :

No Information available about तात्या नेमिनाथ पांगळ - Tatya Neminath Pangal

Add Infomation AboutTatya Neminath Pangal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तूं किती रे दुर्दैवी । ७- पि टका प क आती हेन ता प ह त पण प भी आरा ४ आवण गवदककधकआतकच 5.52... प्रकरण २ रें, , अ का ॥ र, जन 8 आक व २ च आधीक अव कनक वह २.48 पिव “तं किती रे दुर्दैवी ! ' शहाजाद्यावर आपल्या स्वरूपाचा इतका परिणाम झालेला 'पाटून त्या रमणीला रुमाधान झालेच दिसले, ती आपल्या तेजलरी नेत्रांनी काहीं वेळ त्याच्याकडे पहात राहिली व नैतर मंदस्मित करीत धीर स्वराने म्हणाळी, “ मी कोण ! युवराज, राजस्थानातील रम्णींचा परिचय त्यांच्याकडे नुसते पाहूनच झाला पाहिजे, ” कमार चकित होऊन म्हणाला, “ होय. अक्ष असेछ खंर | कारण मला स्वत:च त्याचा झनुभव आहे, माझा हात घरायहा इतर रमणींना धीरच झाळा नसता, पण सुंदरी, या दुर्जयाच्या जीवनरक्षणाबद्दल मुरली इतकी धडपड काँ बर १? '* कुमार असा प्रश्न आपण विचा नये, राजघ्यानच्या रमणी, आ- पल्या स्वतःच्या प्रेमसवस्वासाठीं काय करतील हें सांगवत नाही, मी यांची वाग्दूचवधू आहे, अर्थत्‌ माझ्या प्रेमस्थानाचे रक्षण करणें ह अशा वेळीं ,माधु कर्तव्य नाहीं काय! दुर्जयक्षिह् म्हणजे माझ्या हृद्याकाशांतील निष्क- लक चन्द्रमा आहेत. आणखी जास्त ते कायर. सांगूं महाराज ||” तरुणी उद्गारली, त्याने तितक्याच तीयस्वराने दुर्जयला उलट प्रश्न केला, “ कायः काळ दर्ज? ”” “ मध्यरात्र झाली. आता दोघांपैकी एकाचा निकाल लागणे अत्वंत' जरूर आहे. तुला, झालेल्या प्रकाराचा विसर पडला काय!” दुर्जयनँ प्रश्न केला, “ कशाचा निकाल लावायचा दुर्जय १?” “एका रजपृत वराची तरवार मोडून त त्याचा अपमान केला आहेस, आणि या अपमानाचा खूड व्यायला तो. वार फॉरच उत्सुक झ'ला आहे.. सेब्ह। त्याचा निकाल नको का लावायाला !”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now