पांच निबंधकार | Paanch Nibandhakaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paanch Nibandhakaar by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[१४] पांडितच असावा लागतो. फक्त फरक हा की, जुन्या निबंधांत तो व्यास- पीठावर बसून गेभीरपणाने तत्त्वचरचा करतो, तर नव्या निबंधांत चुर्लीजवळ बसून तो आपुकीने तत्त्व मारतो. आणि याच मुद्दयावर त्याला शेकोटीजव- ळील तत्त्वश् म्हणतात.? लघुनिबंधाचें वैशिष्ट्य सांगतांना प्रा. फडके म्हणतात की, “लघुनिबंध म्हणजे बहुश्रुत सर्मज्ञाचें मधुर आर्जवी भाषण.'* पांडित्य असूनहि प्रदशनाचा अभाव, रचनेतील स्वेरपणा, भाषेंतील लालित्य, आणि गप्पीदास मित्राची भूमिका या चार प्रमुख गोष्टींमुळे नवा निबंध जुन्यापेक्षा सर्वस्वी भिन्न ठरतो. त्यांतील विविध प्रवृत्तींच्या कमी- अधिक रंगतीमुळे हा नवा निब्रंघ कधी आत्मनिवेदनपर पत्रासारखा, तर कधी भावरम्य कवितेस!रखा हृद्य वाटतो. प्रा. फडके यांची स्वेर रचना व सौंदर्यासक्ति, खांडेकरांची काव्यात्मकता व जीवननिष्ठा, काणेकरांचा खेळकरपणा, दांडेकरांचा आश्षावाद, आणि ना. मा. संतांची रसिकता, यामुळे हा नवा निब्रधप्रकार अल्पावधींतच लोकप्रिय व संपन्न बनला आहे मराठी निरबंधवाड्ययांतील लालित्याने पंडित्याच्या क्षेत्रावरील केलेलें हँ आक्रमण जितकें द्रुत तितकेच रम्य वाटेल. नै तै नै मराठी नि्रंचवाड्य़यांतील स्थूल स्वरूप हें विविध आहे. आरंभीं असें म्हटलें आहे की, हा वाड्ययप्रकार मूलतः इंग्रजी वाड्य़याच्या परिशीलनांतून जन्मास आला. तथापि, त्याचे अस्सल देशी स्वरूप आज बघावयस मिळत आहे. है स्वरूप निमाण व्हावयास नियतकालिकांचाच उपयोग झाला आहे. चिपळूणकरपूर्वकालीन किंवा त्याच्या उत्तरकालीनचा गंभीर निर्बंध आणि आजचा लघुनिबंध यांचा जन्म आणि विकास देनदिन वृत्तपत्रे, साता हिकें, मासिके इत्यादि नियतकालिकांच्या द्वारे झालेला आहे. याशिवाय काव्य, कथा, कादंबरी किंवा नाटक या वाड्ययप्रकारात आढळणारे लालित्य व समाजनिष्ठ घोरण या निब्रंघवाड्य़यांतहि भरपूर आहे. याच दृष्टीने मराठी निबंधाची जडण-घडण व विकासशीलता यांचा परिचय करून देणाऱ्या तकव फिती चिं कि ति पकवान पपप आवा पका आकस न “लकवा पक वा आपका आ पावाचा ापकचच् १ १ 8 0७00501900961 00 106 ४6ता1]1.”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now