पंचमपुष्पम् ५ | Panchamapushhpam 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पंचमपुष्पम् ५  - Panchamapushhpam 5

More Information About Author :

No Information available about वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati

Add Infomation AboutVasudevnand Sarsvati

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शट 'करतात-- जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेद नाही । तरी 'फळापेक्षा कांहीं । संचरेना ॥ १ ॥ आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन । येणें संकल्पेंहो जयाचे मन । विटाळेना |॥ २ ॥ शानाम़रीचोने मुख । जेणे जाळिली कर्मे अशेखे । तो परब्रझचि मनुष्य वेखें | बोळख तूं ॥ ३ ॥ ? अशा महातुभावांचे वाडमय श्रद्धेनें वाचून यावच्छक्‍्य त्याप्रमाणें वागण्यांतच अज्ञ जीवांचे परम हित आहे. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीग्रंथमालेच्या प्रकाशनास आरंभ केला त्या वेळी श्रीमहाराजांच्या संप्रदायांतील, नर्मदाकिनारी श्रीक्षेत्र नारेश्वर येथे वास्तव्य करणारे महान्‌ अधिकारी संत श्रीरग अवधूत महाराज यांना प्रार्थनापत्र पाठविलें होतें. त्याचें उत्तर श्रीरग अवधूत महाराजांचे शिष्य श्रीअमृतलाल मोदी यांचेकडून आलें त्यांत ते लिहितात -- आपको प्रेमी पत्र ओर उत्साहजनक मुद्रित पत्रिकाअ मिली. पढकर तुरंतहि पूज्यपाद श्रीअवघूतजी महाराज गुनगुनाने लगे--- “ भवद्धिः प्रेषितं पत्रं प्राप्त च वाचितं मुदा । म्रंथानां सद्गुरोयेत्र पुनमुद्रणयोजना ।। १ ।। पुण्यपर्वेव भक्त्या चाद्रियेतैव सर्वथा । सुरये- स्येवोदयादवोंगरुणस्य प्रभा हि सा 1। १ ।। स्वस्पारंभो महासिद्धिर्विस्मतेव्यं न कर्हिचित। एकं पदं हृढीकृत्य द्वितीये क्रम्यते बुंधे: ।॥। ३॥ प्रेरणा श्रीगुरो: साक्षात्‌ प्रबला सिद्धिदा मता । तथाप्युरोस्माकमत्र नन्दन्नृत्यति नृत्यति ॥ ४ ॥ साझीजलं वषेतीव मधुवन्मक्षिक्रा मुखात । सफला: सन्तु ते भावा गुरुणा नोदिता यथा ।। ५ ।। अंगीकृतं महत्काय सिद्धि यात्वविलंबिते । स्थेमानमाप्युयाद्धमे भारतेउस्मिव यथा पुरा ॥ ६॥ चासुदेवकृपापुष्टा: सर्वे सन्तु मुद्ज्जना: । वासुदेव: स्वेमिति ज्ञात्वा छेाविमोचिता: ।। ७ ।। स्मयतां दीनरंगाडय कचिदद्य स्तो यथा । दास न याचते किंचिटते दास्यादि सबशः ।॥। ८॥। या आशीर्वादाचा सारांश-' ज्या पत्रात सद्गुरूंच्या ग्रंथाची पुनर्मुद्रणयोजना लिहिली आहे असें आपले पत्र पोचलें, तें आनंदानें बाचलें. ज्या योजनेबद्दल भक्तांना पुण्यपर्वाप्रमाणें सर्वथा आदरच वाटेल, सूर्योदयापूर्वी ज्याप्रमार्थे अरुणाची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now