मराठी ग्रंथांची बयाजवार यादि भाग १ | Maraathii Granthaachii Bayaajavaar Yaadi Bhag 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
436
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about टी. बी. रामचंद्रराव - T. B. Ramchandra
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
नाटकादे रूपक पुष्कळ जरी आहेत, तरी ती, रूपकनियमवड
नाहीत. काव्य दृष्टया कांही बरी आहेत. यांतीछ काही[च कत तंजावराच्या
राजां पैकी आहेत.
अशा प्रकारच्या या याईीतील विषयाच्या सकषित्त वणनानें, श्रीमरस्वती
महाळांतीछ ग्रंथसंग्रंहाबददल देशबाताच्या मनात थोडा तरी भाव व
आदर उत्पन्न होइल. परंत महाराष्ट भाषेचा रसासराद घेऊन मातू-
भाषेवर अभिमान ठवणाऱ्या स्वजनार्च [मा यादून या ज्ञानभांडाराचा
सदपयोग होईल, तेव्हाच श्रीमहालाच्या कारभारी कमिटीने मोठ्या
खचाकडे न पाहतां केवळ ज्ञानप्रसाराय तयार करून छापिलेल्या थादीचे
आमि परिश्रमाचे साधक ह
ही याद तयार करितांनां महालाचे कमिटी मबर व आनरेरे सेक्रिटारे
रावसाहेब श्री तं० सातमतीरातर वो. ए. बॉ. एळ., यान. वळा वळी,
योग्य त्या सूचना देवून, शोथन करून परम श्ञातपणान व गेभीरपणानें
चालऊन संपृणतेच प्रेम दाखावेलं. त॑ श्रय केवळ त्यांचे होय. महालांतील
र
इतर प्रमा मंडळीची ही मदत अत्यत प्रशेप्नीय आणि कतज्ञताह आहे
शुकासारिखं पूण वेराग्य ज्याचे । वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥
कवी वाल्मिका सारिखा मान्य एमा । नमस्कार माझा सद्रसू रामदासा
अशा रीवान भक्तिज्ञानवेराग्यशील परस्पर अन्वथ विशषणांची नावे
ज्यानां आहेत अशा श्रीज्ञानेश्वर एकनाथ तुकारामादि समथ[ची घक्कचपेट्याची
क्म, सामान्याच्य) हातन घडणे परम अवघड, परंतू,
आपुल्याले शक्तयनुसार । भावे पूजावा परमेश्वर ।
परंतु पूजूनय हा विचार | कोठीचे नाही ॥ १ ॥
या न्यायाने ह काम केलं.
User Reviews
No Reviews | Add Yours...