इंद्र धनुष्य | Indra Dhanushya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Indra Dhanushya by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र प्रास्ताधषक नश भजन हसी न हटा अहह जह लिन पुष्कळदां कळत नाई. त्यामुळें एका ठराविक ठाच्या सांचेबंद गोष्टी निमाण होऊं लागतात. सव सामा[न्य वाचकाची अभिराचि स्वभावतः उथळ असते. अशा पुष्कळशा गोष्टी घटकाभर करमणुकीकरितां वाचायची त्याल! संवय झाली म्हणजे सञऔीव कलापू्न लघुकथा आणि निर्जीव साचेब्रंद ल्घुकथा यातले अंतर जाणण्याची त्याची शक्ति बघिर द्देति. पण या महिन्याला प्रशिद्ध देऊन पुढल्या महिन्याला विसरल्या जाणाऱ्या अशा असंख्य गोष्टींवरून लघु- कथेच्या खादयां'ची, सामर्थ्याची, किंवा कलापूर्ण स्वरूपाची कल्पना करून घर्ण अत्यंत चुकीचें ठरेल. जातिश्रत लघुकथा लेखक हा खरा कलाबेत असतो. बाह्य नियमाक्षां, साहिल्यांतल्या संकेतांवेक्षां किवा कृत्रिम रीतीन॑ जुळविल्या जाणाऱ्या कथानका- पेक्षां आपल्या स्वतःच्या भावनांचा आणि विचारांत्रा आत्रिष्कार करणे, जीदन. दाक्तगत दृष्टिकोनांतून जाणून घेणे आणि ती जाणीव प्रामाणिकपणे प्रगट करण, हॅ आपल्या कलेचं खरं कार्य आहे याची त्याला पुरेपूर कल्पना असते, या दृष्टीने त्यांचें कवीशींच साम्य आहे पद्यरचनेवरले प्रभुत्व साध्य झाल्यामुळे एखादा क्रि उठल्यामुटल्या काबेता रचूं लागला तर त्याच्या स्था भारुडाला काव्य कोण म्हणेल १ भोंबतालीं घडणाऱ्या घडामोडी आणि वावरणारी माणते याच जसेच्या तल चित्रण करणं, किंवा आपली कल्पना आणि भावना याना विशिष्ट रीतीन जाग्रत करणाऱ्या एखाद्या प्रसंगाचे अथवा पात्राचं केवळ यानिक पद्धतीने चित्रण करणे हं लघुकथ'-लेखकाचं कामच नव्दे ! केवीय्रमार्णे त्यालाही आपल्या कथचा[ वरिपय कुठें आढळेल याचा नियम नसतो. पण तु विषय त्याच्या अंतःकरणांत फुलावा लागतो, तिथे तो सजीव व्हावा लागतो त्याच्या व्यक्तिमत्तेने ता “गून जात्रा लागतो. निर्मितीच्या वेदनाक्षिबाय तिच सुख कलावंताला कर्घीच मिळत नाई. इथें बनवाबनवीला, लुळवाजुळवीला, कत्रिप रचनेला किंत्रा यात्रिक मांडणीला जागा नाहीं. ज्याची कलाकृति अशा रीतीने निर्माण शते तो तंत्राचा विचार प्रथमतः मुळींच करीत नादी. उलट तंत्रच न कळत त्याच्या मागून घांबत येतें. रे बा संग्रहांतली हरिभाऊ आपट्यांची ' डिस्पेप्शिया ? दी जुन्बा व्हाळांतळी गोष्ट पाहिली तरी खऱ्या कलावंताला तंत्र कध वदा होते हे स्पष्टपणे दिसून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now