वांकुल्या | Vaankulyaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वांकुल्या  - Vaankulyaa

More Information About Author :

No Information available about पु. भा. भावे - Pu. Bha. Bhave

Add Infomation AboutPu. Bha. Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
थोर पुरुष आणि त्याचीं चरित्रे ७ कासे, अशा टन किक च नायक ह्यांच्या भेटीचा दिवस म्हणजे आमच्या चरित्रनायकाच्या आयुष्यां- तील कलाटणीचा व क्रातींचा दिवस होय ! हा दिवस पुढे अक्षरशः सोन्याच्या अक्षरानीं लिहिला गेला. कारण के. महादेव ह्यांच्या अंगां- तील सचोटी, उद्योगप्रियता, आनंदी इतत, प्रामाणिकपणा ह्यांची पहिल्या भेटीतच त्या मिलमालकावर येवढी छाप पडली कीं पाचच मिनिटांत सर गंगाधर ह्यांनी त्यांची स्वतःचा वेग्रक्तिक कार्यवाह म्हणून नेमणूक केली व पुढे पांचच महित्यांनीं त्यांनी आमच्या चरित्र- नायकाचा आपल्या विद्यागीौरी नावाच्या लाडक्या कन्येशी विवाह लावून देऊन त्यांस आपले जामात करून घेतले ! ?? उद्योग-उत्साहपीठाचे आचार्य, प्रसिद्ध कारखानदार, व्यापारी, आणि पेरढीवाले श्री. के महादेव ह्यांचे सर गंगाधर ह्यांच्या कन्येशी तडकाफडकी लग्न लागलें ह्यांत संशयच नाहीं. परंतु मिस्टर के. महादेव ह्याच्या सचोटी, प्रामाणिकपणा, उद्योगप्रियता, कार्यक्षमता, इ. इ. गुगसमुचयावर निहायत खूष होऊन सर गंगाधरांनी आपली कन्या के. महादेव ह्यांना अपण केली हें व्रिलकूल खरं नाही ! आपल्या कांहीं आठवड्याच्या कारकीर्दीतच उद्योगी ग्रहस्थ के. महादेव ह्यांनी विद्यागारीशी इतके निकटचे व इतके निकडीचे संत्रध उत्पन्न केले, कीं कपाळ पिटून घेत आपली मुलगी व बराचसा पका श्री. महादेव ह्यांच्या पदरात बांधण्याखरीज सर गंगाधरांना गत्यंतर उरले नाहीं ! के. महादेव ह्यांच्या आज भरभराटीस आलेल्या अनेक उद्योगांचे मूळ भांडवल ह असे आहे ! उद्योग उत्साह्यचा मागे प्रामाणिकपणे चोखाळणारे त्यांचे सम- कालीन आज भीक मागत आहेत व सासऱ्याच्या गिरणींवून निघणाऱ्या कापडाची सोल एजन्सी उपटणारे के. महादेव मात्र स्वावलंबी उत्कषीचा आदी बवून राहिले आहेत !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now