राज रंजन | Raj Ranjan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
117
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)राजरंजन. | धे
दया०१--( टाळी वाजवून स्वगत ) सांपडली 1! डाविंनच्या थिअरीतली
मिसिंग लिक ती हीच ! हा चूँग माकड आणि माणुस यांतली मिसिंग लिक आहे
खास ! माकडाच्या कमरेला शेपूट असत; याच्या डोक्यावर आहे
राजाः--बरे रोट केशरचंद, मि. दिवाकर आणि चूचाँग ! तुमच्या अजाचा मी
निकालच एकदम सांगतो
केशर०:---महाराज षरकारनी आमच्या मतलब आधी थोडा शमजून घ्यावा
राजा; --मतलब काय समजन घ्यायचा आहे १ आज वारा वर्ष आमच्या
राज्यांत तुम्ही कापड वगरे सव तर्हेच्या विदेशी मालाचा व्यापार करीत आहां. पण
हल्ली * होम इंडस्ट्रीज आणि खादी प्रसार * या नांवाखाली अराजक लोकांनी चळ-
वळ सुरू केल्या कारणानं तुमचा माल खपेनासा झाला आहे 1
केश०:--होय षरकार.
राजा:--तेव्हां या चळवळीला राजद्रोही ठरवून तुमचा व्यापार पूर्ववत् चाल-
वायला दुम्ह्य॑ला मदत कर्यवी अशी तुमची मागणी आहे.
केल्य ०:--प्ररकारनी शमदं वराबर षमजून घेतलं ह !
खली ०:--- [चश जरासुंदा संक ना !
राजाः--काय जरा सुद्धां समजल नाही *
केश०ः--नही नही ! चूचॅग म्हणते, जरा सुद्धां रका ने
दया०:--( स्वगत ) मायभाप्रे ! तुझे आज पुरे हाल ग आंहत! हे चिनी-हे
मारावडी यांची तुझ्यावर नुसती जबरदस्ती चालली आहे ग
राजाः---हें पहा, कोणतीही चळवळ अराजक ठरवायची तर तिचा उद्देश
कायद्यान प्रस्थापित केलेली सत्ता उलथून पाडण्याचा असला पाहिजे. होम इंडट्रीज
किंवा खादीप्रसार यांचा तसा उद्देश कसा सिद्ध करता येईल !
दिवा०:--कां नाही सिद्ध करतां येणार १ महाराज, लोकसत्तात्मक राष्ट्रा-
प्रमाणे सव कारभार प्रजेच्या तंत्राने चालावा म्हणून कआतिकारक चळ-
चळ करणाऱ्या वावागाहेव देशमुख वगरे पुढार्यांनीच आपले हेतु पार पाडण्या
करितां ही सस्था निमोण केटी आहे. ती वरवर दिलायला जरी निस्पद्रवी असली
“री राजक्रांति घडवून आणण्या करतांच तिचा उपयोग होणार आहे. अर्थात
कायदयाने प्रस्थापित कलेली यत्ता उलथून टाकण्याचाच या चळवळीचा हेतु आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...