अस्मानी सुळतानी | Asamani Sulatani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Asamani Sulatani by वासुदेव रंगनाथ - Vasudev Rangnath

More Information About Author :

No Information available about वासुदेव रंगनाथ - Vasudev Rangnath

Add Infomation AboutVasudev Rangnath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक १ ला. र दांडगी, मला हणते, खभेदार, तुमचें म्हातारपण झालें-तुम्ही बुद्रक मनुष्य-तुह्मी दीन दुनिया पहात आलेले; आणखी तृक्ली शाक कारे- तां१ शियांची मुळें पहा केवढाळे पराक्रम करून मारतां मारतां मेलीं!! ह्य जनकोजी पहा, याचें उमर पहा, अजन ऑड पिळला तर दध येईळ, पण यानें केवढाले पराक्रम केले!!! ही दश्खकारक वाती एकून माझ्या सगळ्या फाजेची छबी उतरून गेठी, पण, आता बोळुन काय उपयोग! आह्मी जातीचे धनगर, आमचं कर्म झटळें ह्मणजे घोंगड्या विणण्याचे; तँ आम्ही सोडुन देऊन सतीचं वाण घेतलें आहे. आतां छातीचा कोंट करून यापेक्षां आलेले आघात सहन केले पाहेजेत, ( उघडपणे ) बाबा, ही तुझी काय अवस्था झाला, मलळाः एकदा तुला आपल्याजवळ घेऊन देरे, ( जनकोजी शिदे व मल्ह्यर- राव होळकर एकमेकांस पितापञाचे नात्यान भेटतात. उभयतांतन प्रथम कणाच्याचेच बोळण्यास आरेभ करवेना. ) अजनको्जी-छभेदार, केवढा गहजब हा! आम्ही त्या मगवंताचे घरी चोरी कां केळी होती ? काका मळा टाकून शेळे, त्याचें मळाः विशेष दुःख नाही, पण त्यांची स्या नीच यवनांनी फार बेअ केळी, अभिमन्यु रणांत घायाळ होऊन पडल्यावर त्याछा जसा जयः- द्रथानं लत्ताप्रहार केला, तशांतली गत काकांची झाली. झिंद्याच्या' घराण्याचा हा कवढा अपमान! काण अप्रतिष्ठा ! पण हा अपमाव, ही बेअद्बी आमची नाही. मी समजतो ही आमचे धनी, आमचे अभदाते, सरकार चानासाह्च, भाऊसाहेब, रघुनाथराव दादासाहेब, यांची. आम्ही धन्याचे बारगीर निमकहराम नाहीं. सरकारळा जर चाकराचा अमिमान असेळ तर धेताळ सूड, अंगाची लाही लाही ह्वोते. धन्याला इश्रत चढणारी आहे. सगळी हकीकत थन्याच्या पाया« पाशी राजारामाबरोबर थेळी पाठवून जाहीर केळी आहे. सुभेदार, मी. अगदीं वेड झाळॉ. मला दुभ्वानें कांहीं खुचत नाहीं. तुम्ही आमच्या घरांत वडीळ माणूस आहांत, मी आतां काकासाहेबांचे ठिकाणी आपल्यास समजतो. आतां मीं कायु कराव ! मला त्याच वेळीं मरण कसं नाही आले ! ( कपाळाला हात देऊन खाळीं पहाता.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now