भारतीय स्त्री | Bharatiya Istri

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bharatiya Istri by सरोजनी बाबर - Sarojani babar

More Information About Author :

No Information available about सरोजनी बाबर - Sarojani babar

Add Infomation AboutSarojani babar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मस्तावद चा ८४ इकोणीत श्रौ. बा. मो. कानिटकर यांच्या “पुराण कालातील खत्री-जीवन” था छेखातील- त्या काळात सतीची चाल रूढ होती. इ. स. पूर्व १५० ते इ. स. २५० पर्यंत उत्तर हिंदुस्थानात ही चाल सवत मान्य होती «- * पुढेही इ. स. १२०० पेत घहुतेक स्व हिंदुस्पानात ही चाळ प्रचटित होती” (प्र. ४७) हे वाक्य, २५० पर्यंत द १२०० परत था पयतांची संगती लागत नाहीं. प्रा. संत थांन्या ठेस्ात भूतदयावादी दृटटिकोण पहिल्या सुधारकांना लावला आहे; स॒घारकांच्या दुसऱ्या पिढीचा पहिल्या पिढीपेक्षा निराळा इृष्टिसेण व्यक्तिस्वार्तभ्यवाद हा दाखविला आहे; असे दाखविणे थरोबर्‌ भाही. उदारमंत- बादाचे भारतीय अध्व्मू कै. न्या. मू. रानडे द्दे पहिल्या पिढीतील गोटे छधारक होत. झदारमतवादाने मूठतरवच व्यनिस्वातेशर्य हे होय. व्यकिस्वार्तत्याचे तरव पश्चिमी संस्कृतीमध्ये आधारभूत तत्त्व म्हणून दृढमूल झाल्यानेतरच पहिले पश्चिमी विद्याविभूषित भारतीय सुघारक जन्मळे, द्वे लक्षात घेतले म्हणजे पहिल्या सुघारकांचा दृष्टिकेण आ थ दुसऱ्या पिढोतील सुघारकांचा व्यक्तिस्वातंत्र्यवादी क्सा भेद दाखविता त नाद्दी, या माणिकमहोत्सवाच्या निमिताने प्रसिद्ध होणाऱ्या था लेलसेंप्रहाच्या रूपाने मराठी साहित्यात एका गूलभूत सामाजिक विषयावरील सर्वाणीण चर्चेची भर टॉफ्ली आहे, थाबइल हिंगणे खरी-शिक्षपसंस्थेच्या संचालकांचे मी मन.पू्वेक अभिनंदन करतो. बारे दिनाक १७-- ११६-- ६७ ) क न लक्ष्मम्शात्री जोशी
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now