संगीत युद्धच्या सांवल्या | Sangiit Yuddhaachyaa Saanvalyaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
80
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about ग. दि. माडगूळकर - G. Di. Madagoolakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)युद्धाच्या सांवल्या <
जगलं न्हाई. न्हाई म्हनायला ह्या तुझ्या शिवबाच्या आईनं अंगावरलं
दूध पाजून एक पोर जगावली. ताच म्हमहेला हाय, शिवबाच्या बाचं न्
माझं तसं कांहींच नातं नाही---
ळीला--नातं नाहीं १ तर मग तुम्ही जिवबा नानाचे वडील बंधु आहांत
असंच मला बाबांनीं देखील सांगितलं होतं ! आणि हेही तुम्हांला आपले
सख्खे चुलते म्हणून सवाना सांगतात,
ज्यी(ते--ए्का आडनांवाचं-- एका काळजाचं म्हराठं,. एवढाच थागा-
दोरा म्हनीनास. मी असा पंगु झालो. दवापान्यापायी व्हती न्हवती तेवढी
शेतीवाडीची पार ढानकाला गेली. त्यो बघ समुरचा पानमळा ! कजापायी
छोटूमल मारवाड्याच्या मढ्यावर घातला. लट वाईट हाय त्यो मारवाडी.
पेश्ावरचा साप हाय निसता.
ळलीला--अगबाई ! जिवबा घोरपड्यानां कजे देणारा तोच ना हा छोटूमल
मारवाडी १
ज्योति--व्हय! त्येला बघीतलं कीं टक्कूऱ्यांत झिनझिन्या येत्यात बग!
अजून सरकारनं जाहीर करावं-- म्हाताऱ्यांची अन् पांगळ्यांची पलटर्णीत
जवर हाय म्हणून- अस्सा घांवत जाईन अन् छातीवर रानीचं पदाक झुल-
वल्याबिगर मागारी येनार न्हाई, पर तसं न्हाई ग पोरी! तसं असतं तर
खोर््यानं पेका वढला असता अन् परक्याच्या घरीं गेल्याली माझी रानलक्ष्मी
या दनगट हातांनी अशी पदराला धरून, माझ्या पोरासमोर उभी केली
असती. काय सांगूं पौरी १ तळमळ- आग व्हतीया निसती घीची. लढाहेच
नांव ऐकलं कीं घुसुन मरावंसं वाटतं-पर काय करू! दोन्ही बाजूनं लगडा
झालॉ- पायानं न् नशिबानंबी, मला जलमांत कराय आलं न्हाई त्ये माझ्या
पोराला तरी करू दे !
ळलीला--पण काका, त्यांनीं ऐन तारुण्यांत युद्धांत उडी घ्यायची हँ
माझ्या मनाला खरंच पटत नाहीं, माझ्या इतकीच त्यांची काळजी वुम्हांळा
आहे.
ज्योति--पोरी ! तुझा शिवा जलमला जिवबाच्या पोरी पर पोराचा गडी
झाला या लंगड्याच्या अंगावांद्यावर, त्येनं पोटच्या पोरार्किंदी लढ लळा ठव-
लाय मला. त्येला द्येयाला माझ्यापाशी कांहीं उरलं न्हाई, माझं येवढं लडा-
User Reviews
No Reviews | Add Yours...