शिवाजी आणि चंद्रराव मोरे | Shivaajii Aani Chandrarav More
Genre :इतिहास / History
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
36
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शिवाजी आणि चंद्रराव मोरे १५५
सुद्धां व लाकांच्या मागणीस न जुमानतां इंग्लंदन आपला कबजा मुख्य मुख्य
बाबींत विदयेषतः आरसारी बाबींत आयलदवर कायम ठेवला आहे. हें करणे
राजनीतीच्या हल्लींच्या दष्टीनॉह अन्याय्य म्हणतां येणार नाहीं. मग शिवाजी-
नं तरी जास्त काय मागितले ” जावळीचें राज्य तुम्हा खा पण आमच्या ऑकत
रद्दा आणि नकिबंदीची जागा जावळी आमच्या स्त्राथान करा असेंच ते! मागत
हाता. हें मागणें आणि इंग्लंदचें आयलेदपार्चयी मागणे यांत शासन शाखाच्या
टर्ण!नं काडीइतके अतर नाही आणि इंग्लेंदनं जर आय्रलदवर हत्छांच्या शासन-
शाखाच्या नवीन मनूंतसुद्धां कबजा आद्याप ठेवला आहे तर शिवाजीनें जाव-
ळीवर कबजा मागितला आणि ते चेद्ररावाने मान्य न कळा म्हणून त्याजवर
हल्ला कळा यांत नवन मनूप्रमाणें सुद्धां कांही दूषणाह नाहे असंच म्हण्टे
पाहिज.
पण याहीपेक्षा अधिक महत्वाच्या हक्कावर स्थापन झांळलें असे हं शिवाजीचें
क्रत्य् असून तं दपणीय नव्हतं इतकेच नव्हे तर तें उदान आणि वंदनीय होते,
असेंच राजकीय घडामोडींचा निर्विकार मनाने तातवक विचार करणार म्हणताळ
अशी खारी आंबे. गिवार्जाचा उपक्रम नुसता राज्यस्थापनचा नसून स्वराज्यस्थाप-
नचा होता महाराष्ट्रास पारतंत्र्यांतन काढून स्वतंत्न स्वराज्यांत आणण्याचा होता ही
गोष्ट जद्नाथ सरकारसारख्या जन्मान्ध इतिहासकाराच्या टीस ग्रेत नसली तर!
ता झांकून ठेवतां श्रण्यासारखी नाहीं. जदूनाथ ज 1८४८1) 31101 तात फळ
]''€( 0110 (॥४॥ (1 पादा रख विट वार तड फतच
]॥'०॥]110(| ४ स पछ्झा'छ (छि फि्ा्व घ फ्िवा १िफसा'य] असे
लाहितात त्यास आधार नसून तं खाब्षीनं कल्पित आहे. शिवाजीस स्वरा-
ज्यस्थापनेची कल्पना आरंभापासून असावी असेंच दिसतें. वराळ सभासदाच्या
वाक्यांत जरी “राज्य साधत नाहीं असा शद आहे तरी राज्य म्हणज स्वराज्य
हाच कल्पना त्यांवळी हाती हें उघड आहे. शिवार्जीच सव स्नही! व मंत्री स्वराज्य
म्हणन हिंदुधमीचें व हिंदुराजांचें राज्य स्थापन करण्याच्या उच्च भावननेंच
उद्दीपित झालेल हेत आणि प्रसंगीं हाच विचार त्यांस जास्त पराक्रम व स्त्राथ-
त्याग करण्यास प्रवृत्त करी हें मान्य करावें लागेल. जदनाथ सरकार मांगलांचे
डतिहासकार त्यांस ग्रा शिवार्जीच्या कृत्यासंबंधें शरदहाचीच आठवण येते. पण
User Reviews
No Reviews | Add Yours...