अनुभवामृत रहस्य | Aubhawamurachi Rahasya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
83 MB
Total Pages :
490
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about राजाराम केशव ऋषी - Rajaram Keshav Rishi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)३४३१४६३ ३३३४३४२३
उ द जै चांदण उघड । तैस ज्ञानेश्वरमतिआड ॥
ब्रह्मालुभव अवघड । नांदतसे ॥ ११
तो श्रीज्ञानेश्वर इंश । स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश ।॥।
वबदवीळ ज्ञान सावकाश । अतुभवामृतमिपें !! १२
सद्ररुंनीं कृपा केळी । रह्दस्याकारणे मति दरिधळी ॥।
विशदारथे माते फाकली । रहऱ्यार्थ काढाया ॥ १३ ॥।
डर. र आमुचे सद्टरु विष्णुबावा । वेदोक्त धमप्रकाश बरवा ।।
ह न ग्रंथ लिहिला जेणे अधवा । तारक ऐसा जनांत ॥१४।
तया सद्टरु परमात्म्यासीं । नमिता मी अहर्निशी
क जो प्रेरील मम मानसीं । संपूर्ण ज्ञान ॥ १५,
प आतां नमितों देहमाता । जी आमुची कुळदेवता ।
चंद्रभागा नामे विख्याता । पतिव्रता विठ्ठलभक्त ॥ १६॥|
पिता आमुचा केशव । बाळाजी आजा स्वयमेव ॥
ब्रऱाषि उपनाम अभिनव । आमुच्या कुळीं ॥ १७॥
घारपुडी गांव असे जाणा । तालुका खटाव छहाना ।।
दैवत हनुमंत शहाणा । काळिकादेवी ॥ १८
क श्रीराम आमुचे दैवत ॥ जो संपूण जगतीं प्रकाशित
। नाशूनि तमा केलें हित । आमुर्चे ज्याणे ॥ १९॥
ज्ञानासह अज्ञान गेले । मीतूंपणातीत ठेले -
आम्हांठागी आम्ही'च केलें । हे.नवळ कृपा रामा'ची ॥२९०
अनुभवामृत रहस्य नाम । दिधले या ग्रंथासि अनुपम
झाला ग्रंथ उत्तमोत्तम ।|शके अठराशे एकुणचाळिसी ।।९१॥।
४ देहास म्हणती राजाराम । केशव पिता मेघःशाम
2 बघु श्रीघर, दत्तात्रय परम । नाम जंपाति विठ्ठछाचे ॥।२२|।
तया श्रीविट्ठलाखी.। रामकृष्ण हरीसी ।।
बंदितों मी अहर्निशी । अहंतात्यागे
॥ इति इशस्तवनं ॥
User Reviews
No Reviews | Add Yours...