विनोद नाटक | Vinod Natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vinod Natak by महादेव नारायण जोशी - Mahadev Narayan Joshi

More Information About Author :

No Information available about महादेव नारायण जोशी - Mahadev Narayan Joshi

Add Infomation AboutMahadev Narayan Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ संगीत विनोद नाटक. क प म मि ठा प आ य मेला तो सासरचा त्रास ! रांधा, वाढा, उष्री काढा! रांधा, वाढा, उष्टी काढा ! अगदीं वेताग्रन गेले होते ! सासूने मेलीन सटवीने तर भंडाऊन ोडलें होतें! ये थेरडे आतां इकडे ! चांगले तोंडाला बूटपालीच लादून पाय- पोस सारतें १ हो-सासूचा तरी काय दोष-तिकडे कुठे अंगांत पाणी होतें ! तिकडे माझे काय लाड होते म्हणा 1! पंचविश्षीच्या आंतच खोकून खोकून खोकडासारखे झाले होते 1 जवळ जाऊन बसेन म्हटलें, वोलेन म्हटलें, एकसेकार्थी विनोद करीन म्हटलें, तर कफ थकायला सदा थौंबाडाला पिकदाणी चिकटलेली! कसले कायनिकसलं काय झालं, करवी तरी क्षणभर संगवारी नवसाने गांठी पडायच्या. लग्न झाल्यापासून हें असं होईपर्यंत आज आठ वर्ष तापल्या तव्यावर उभी होते. ते कांहीं नव्डे. ह्या आम्हा बायकांना पुरुषांसारख स्वातंत्र्य सिळाल्याशिवाय त्यांना काडींचें देखील सुख लागा- यचचें नाहीं. आतां सला किती स्वतंत्र वाटतें म्हणून सांगं! रोज रोज मेले मूठ मांस वाढते असं वाटते 1! आतांद्या किं नाहीं, मला किती पण माज वाटते ! हे रूप वचून व सतेज गाल बघून मला तर माझेच गालगुचे घ्यावेसे वाटतात. पद्--( क्षण एक जो ) मनि मोद बहु होई ॥ रोमांचही देहिं जो जा स्वरूप हें |! 0 ०» ह मुखदपणा पाहे ॥ धु० ॥ थनु छाजवी भकुटे ॥ वदनीं अरुण कांति विमळयाहे द्विजपक्ति ।॥। करे तेज स्फट पाहे ।॥। १ ॥ तप कारात दतमुने ।॥ अखतस्थल बर्घाने ।। रसना1ह सथवचान ॥। जड वणनाी होई ॥ २ ॥| ह्या पहा आमच्या सेत्रिणी आल्या वाटतें, ( इळेक्ट्िक बेल वाजते ) ( उठून ) कम्‌ अलॉग ताराबाई कम्‌ अलग, तारे, यसुने. ( तारा, दामिनी व यसुना प्रवेश करतात. ) ताराः--का इंदिराबाई-अभ्यास करून ठेवीत होतांत वाटतें ! परी- वेची अगदीं झपाटून तयारी चाललेली दिसते ! होनाग यमुने १ 35 चपला पा ल उ आड्यरभ 1 घजलअनत्वाावलय्क अडसहासकनयी 1 हाण क 71 5. जट कच्ड न स >. ८. - 5-. अनाडी चि चरन “>




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now