नळ दमयंती स्वयंराख्यान | Nal Damayanti Swayamwarakhyan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नळ दमयंती स्वयंराख्यान  - Nal Damayanti Swayamwarakhyan

More Information About Author :

No Information available about वि. सी. सरवटे - Vi. Si. Sarvate

Add Infomation AboutVi. Si. Sarvate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( १२) र्लोकांत ( स्व मृत्यु पाताळ या तिन्ही लोकांत, गॅगेचाह्ी प्रवाह. तीन्ही *छोकांत आहे, गंगा नळयद्षाप्रमाणें पांढरी व॒ पवित्र आहे, ह्मणून तिची उपसा ) फिरे---पसरे. असें असतां--अशी गोष्ट, स्थिति असतां. पांच सात--असनिश्चित / संख्यावाचक विशेषण. असुकच एक संख्या असेल असें सांगतां येत नाहीं. कदा-' 'चित्‌ पांच असतील किंवा सात असतील, याची--याचना करणारे, भिक्षा मागणारे, द्विज--दब्राह्मण, द्वे ह्य० दोनवेळ ज ह्य० जन्म आहे ज्यांचा असे - ते ( बहुब्री. ) '( आईच्या पोटांतून उत्पन्न होतात तो पहिला व मौंजीबंधन होते. . त्यावेळचा दुसरा असे दोन जन्म ब्राह्मणाला असतात ) वैदर्भराजयाची--- विदर्भदेशाच्या राजाची (* राजाचा * याचे कवितेतील रूप * राजयाची * ). । -'भेटि घेती---भेट घेते झाले. र श दिंडी.---बह्द आशीदवादांसि तिहीं केले । भीम-भूप मग तयां बोलिजेलळें उ तह्यी आला कोहून अशा बोलें । उ - द्विजीं निषघा पासाव ह्मणीजेलें ॥ १२ ॥ उ तिहीं बहू आश्षीर्वादासे केलें. मग तयां भीमभूपें * तुह्मी कोठून आलां १ अशा बोठे बोलिजेढें. द्विजीं * निषधा पासाव ? ह्मणीजेले ॥ तिही---त्या द्विजांचीं, त्या ब्राह्मणांची ( तृ. अ. ब. केलें या क्रियेचा कती ). - बहू आशीर्वांदासि केलेॅ---पुष्कळ आशीवाद दिले, मग--त्यानंतर, तया- : त्या ब्राह्मणांस, भीमभूपॅ--भीम नांवाच्या विदर्भ देशाच्या राजानें (तृ. चें ए. ब. कता. बोलिजेलें या क्रियेचा. कसेणी प्रयोग ) “ तुम्ही कोठून आलां ? अशा .बोले-असा प्रश्न करून, बोलिजेलें--विचारिले ( बोल धातूचे तू. पु. ए. व. कसणीप्रयोगाचें रूप ). द्विजीं-ब्राह्मणांनीं. निषधा पासाव--निषघराजापा सून ( पासाव हें पासून याचें एक रूप आहे. याचा प्रयोग कवितेंत किंवा. बायकांच्या बोलण्यांत होतो, ) ह्मणीजेलें--उत्तर दिलें ( ह्मण धातूचे तृ. पु. ए. व. कमणी. :- अयोगाचें रूप ) १ अस्ा--पा,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now