तत्त्वानुसंधानसार | Tatvanusandhanasar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tatvanusandhanasar by विष्णु वामन - Vishnu Vaman

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
। श्री ॥। अथ तक्‍्त्वानुसन्यानसार । री प्रथम परिच्छेद. श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसच्चिदानेंदात्मन नमः । गुरुभ्या नसः । मातापि- तृभ्यां नमः । श्रीवसिष्ट, व्यास, झुकदेव इत्यादि पूर्व मु! व श्रीमच्छकरा- वार्यापासून धीप्रज्ञानन्दस्वारमीपर्यंत वेदान्तप्रवर्तक ब्रह्मानिष्ट यत! यांस अनन्यभावानें वंदन* करून मी हा तत्त्वासुसंधानसारनामक अ्रंथ लिहितो. उत्तरमीसांसा 1कवा शारीरकसीमांसा ह्मणून जं श्रीव्यासक्रत वेदान्त शासत्र1 आहे, त्याचें “ अथातो ब्रह्मजिज्ञासा ”' हें प्रथम सूचन होय. हॅ शास्त्र मोक्षासारखी अपूर्व वस्तु देत असल्यामुळें त्याचा सुख्य अधिकारी कोण आहे हें या सूत्राच्या पहिल्या “अथ” या शब्दाने सुचविलें आहे. या सूत्राचा ०५ ९११७७ किक * आश्‍्तिक ग्रंथकार ग्रंथाच्या आरंभीं मंगलाचरण करितात. पण तें कां करावें १ कसें करावें १ त्याचे प्रकार किती आहेत १ इत्यादि सृक्ष्म व सविस्तर विचार आपल्या न्यायवेदान्तादि ग्रंथांत केलेला आहे. त्यास मंगलवाद असें ' झ्णतात. इंश्वराने आयुष्य व शक्ति दिल्यास मी या ग्रंथानंतर.** आत्मपुराण- र ह्मणून एक अप्रतिम ग्रंथ लिहिणार आहें, त्यांत प्रस्ततमंगलवाद व उपभिषदें वेदांच्या शेवटीं असल्यामुळें व त्यांत ज्ञानाची परमावाधे होतं असल्यामुळें त्यांस वेदान्त ह्मणतात. पण उपनिषदे अनेक असल्यामुळे ह्यांतील कंद्र वाक्यें एकमेकांच्या अगदीं विरोधि असल्याचा भास होतो. तो विचारपूर्वक नाहींसा करण्याकरितां जे शास्त्र प्रवृत्त झालें आहे, त्यास वेदान्तशास््र असें ह्मणतात. पह 1 आडात ाव्कनवकएखकवलयल. पन आ< नकसान. > 1. कह अहह... प. च. प टका “सहाच कित्याजव आव्हा पर 1 प. घा. १. «नाडा न पश तनमन क्ण सजणार धक अगन तपा हा इनव्टलतल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now