मजेशीर निवाडे | Majeshiir Nivaade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मजेशीर निवाडे  - Majeshiir Nivaade

More Information About Author :

No Information available about राम केशव रानडे - Ram Keshav Rande

Add Infomation AboutRam Keshav Rande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशा ह्या परिस्थितींत मुकुंदावर चोरीचा आरोप शाबीत होऊं शकत नाहीं. चोरीच्या गुन्ह्यामध्ये दुसऱ्याची वस्तु अप्रामाणिक हेतूर्ने आपल्याकडे घेतली पाहिजे. या कर्जात अप्रामाणिक हेतू मानतां येत नसल्यामुळें मुर्कंदावर चोरीचा गुन्हां शाबीत मानतां येथार नाहीं. शाबीत झालेल्या गोष्टीवरून हा कज्जा फोजदारी' स्वरुपाचा नसून दिवाणी स्वरुपाचा आहे असेच मानावे लागेल. ३२ सुंबदद लॉ रिपोटर १ पान ११४० (बादशहा वि. सीताबाई) या कज्जांत प्रस्तुतच्या कजासारख्याच गोष्टी शाबीत झाल्या होत्या. त्या कजात खाळच्या कोर्टानें आरोपीस चोरीच्या गुन्ह्याखाली दंड केला होता. पण हायकेटॅने दंड माफ करून आरोपीस निदोषी म्हणून सोडून दिले. मुंबई हायकोर्टाने वरील कजांत सांगितलेले तत्व लक्षांत घेऊन या कजांतही असें मानावें लागेल क॑, सुकुंदावर चोरीचा गुन्हा शाबीत होत नसल्यामुळें त्याला निर्दीषी म्हणून सोडून दिले पाहिजे. सबब असं फमावण्यांत येत आहे कीं, खालच्या कोटीने केलेली शिक्षा रद्द करणेत आलेळी आहे व मुकुंदाटा निर्दोषी म्हणून सोडून देण्यांत आले आहे. आणखी असाहि कर्माविण्यांत येत आहे कीं, मुकुंदाने दंड भरला असल्यास तो त्याला परत देण्यांत यावा. क [ टीप:--३२ मुंबई लॉ रिपोर्टर ११४० बादशहा वि, सीताबाई हा कजा वाचनीय आहे. ]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now