नासदीयसूक्त भाष्य | Naasadiiya Sukt Bhashya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नासदीयसूक्त भाष्य  - Naasadiiya Sukt Bhashya

More Information About Author :

No Information available about शंकर रामचंद्र राजवाडे - Shankar Ramchandra Rajvade

Add Infomation AboutShankar Ramchandra Rajvade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयानुक्रमणिका नासदीयसृतक्ताचे वेदांत स्थान. त्याचा छंद, त्रट्रषि, देवता व क्रदचांची संख्या. तत्संबंधी मागील ग्रंथांत आालेले व प्रस्तुत ग्रंथांत येणारे विषय. प्रथम त्रःचेशे संहिता- पद्पाठ व अन्वयाथे. तदानीं पदाने कालबोघ. सष्टयारंभीचें मुलदंद्र व पुढील घटनॅ« तील द्र. सदसत्‌ द्रंद्राचे तीन अथ व तदनसार त्रदचेची रचना. गोवधनाचार्यीच्या आयासप्तशतींतील उदाहरण, अंभ शब्दाचं प्रयोजन, आप व खलिल यांप।सन त्याचें भिक्लत्व. त्यांतील ध्वनिमाह्ात्म्य, कठोप'नपदांतील रथाचे रूपक व त्याशीं सदखत्‌ दंद्ाच्या 1तन्ही अथाचा संबंध दशेविणारी आक्काते. क्रगचेचा उपसंहार आणि मराठी काव्यात्मक अनुवाद (पृष्ट १-८). द्वितीय त्रहचचे संहितापद्पाठ व अन्वयार्थ, घ्यांतीळ बिषय. सृष्टीच्या जीवाजीवपथोयांना धरून निघणाऱ्या दइंद्रांचा निषेध करून अंतिम एकमदवितीय वस्तूच विघान, पहिल्या प्रकरणाची खमाक्षे. क्रयेचा उपसंहार आणि मराठी अनवाद. तृर्तःय त्रटचेचे संहितापदपाठ व अन्वयाथे. तपाच्या महिम्याने जग- ताची सिद्धे, त्या मद्दिम्याचे स्वरूप आणि त्याचा परिणाम. जगदारंभीं तमतेजाचे दंद्र, ब त्याचें स्वरूप. त्यांतील सपेक्षभाव. क्रदचेचा उपसंहार आणि मराठी अनुवाद (९-१६) चौथ्या त्रट्येचे सद्दितापदपाठ. क्रदचेचा अन्वय आणि शब्दावर निवेचन. रेत शब्दाचा अथ. सृष्टयत्पत्ती'वूनीची आत्म्याची स्थित्येतरे, सदसतांना जोडणारा बंघक हेतु. कवीनें वर्णिलेला धनुधर कामाचा महिमा. त्रट्रषेचा मराठी अर्थ (१७-२०). सद्सतांच्या पलीकडे आत्म्या नि्ठद्ध रूप. त्याची सष्ट्यारभीची कामना, तदर्थ तप, त्यांतील तापस घमात त्याला पहिल्या बहुत्वाचा साक्षात्कार, त्याची कामावस्था. आत्मानात्म्य!चे दृंद मन आणि रत यांचा संबध. रेतांत कामाचा आविभोाब आणि त्याचा परिणाम, तापस घम किंवा अणेव समद्र. त्यांत हिरण्मय अंड्याची उत्पात्ते. प्रजापतीचें स्वरूप कामविकाराच काये. व्य्टे-समश्‍्ि -परमेष्ठींची सिद्वे. मळ कामदेवापासन अंतिम ब्रह्मानंदापर्यंत उत्क्रांतीचे व्यष्टिसमध्टोच्या मागावरील पयाय दशंविणारा वंशक्रम, रेत- पिंडाचे स्वरूप साकल्याने पाहण्यास मागील ग्रंथाचा हवाला. क्रदचेचा उपसंहार आणि मराठी अनुगद (२१-२६ ). पांचव्या क्रटचेचे संहितापदपाठ व तेतिरीय ब्राह्मणपाठ. शटचेचा अन्वय आणि शब्दांवर निवचन, रदैम शब्दाचा अर्थ, त्याचे स्वरूप, स्थान आणि काये. भाष्यकार आणि टीकाकार यांचे चकीचे वेदांती अर्थ. प्राचीन द्रष्ट्या क्ुषीचा सरळ प्रतिपदोक्त अर्थ संपृणे जीवाजीवसृष्टींत पसरलेला कामरूप धागा. त्याची अघोपरि म्हणअ खालीवर व्याप्ति. रेतोघा आणि महिमान. रेतोघा म्हणजे धारका परमेश्वराची गर्भिण्यवस्था. नीट्झ्शेची कल्पना. सय आणि सविता. यज्ञ आणि प्रसूति, य्रभश्रारणा आणि प्रजाप्रसव. मनाच्या विकारांत कामाचं आद्य स्थाब. वासना, विकार झा!णि कामना. मनाचा कामाशी, कामाचा रेताशीं व रेताचा शरीराशी संबघ, प्रकृति-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now