भौतिकी शास्त्रातीळ नोबळ पारितोषिक विजेते | Bhoutiki Shasratil Nobel Paritoshik Vijete
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
135
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चं. रा. तळपढे - Chn. Ra. Talpade
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दीच्या संशोधनाची ही पाश्वँभमी सांगितल्यानंतर, दीनच्या नोबेल
व्याख्याताकडे वळायला हरकत नाही. हें व्याख्यान त्याने जमन भाषत दिले असून,
त्यातील काही भागाचा अनुवाद उुढ दिला आहे
“संशोधन क्षेत्रात आदर्श प्रक्रियांचा खूप उपयोग होतो. अशा. प्रकारच्या
' आदर्श प्रक्रियावरच माझे संशोधत आधारले आहे. उब्मागतीकशास्त्र विकिरण--
उपपत्तीच्या बाबतीत वापरताना काही आदर्श प्र क्रिया! कल्पाव्या लागतात. या
आदर्श प्रक्रिया प्रयोग करुन अभ्यासता यंत नाहीत. य! प्रक्रिया घडवून आणता
देतात व घडवून आणल्या आहेत असे सानावेलागते द त्यादरून विय्कर्ष काढावे
छागतात. आदर्श प्रक्रियप्ट घडून आल्या आहेत असे करुन (करचाफने आपल
नियम सांडला आहे
विकिरणाना दाब असतो ही कल्पना सिद्ध करण्यासाठी बोल्ट्झमन या
शास्त्रज्ञानेसद्धा आदर्श प्रक्रिया वापरल्या आहेत. विकिरणांचा दाब ही कल्पना
त्याते फक्त प्रकाशाच्या विद्युतचुंबकीय उपपत्तीवरुन निष्कर्षेली होती. हे केल्या-
. नंतर उंब्मागतीकशास्त्राच्या आधारे त्याते कृष्ण पदार्थ थिकिरणा विषयीचा नियम
मांडला. कृष्ण पदरर्थातून होणारे विकिरणांचे उत्सर्जन, त्या पदार्थांच्या केवळ
तपमानाच्या चतुर्थ घाताच्या प्रमाणात असते - हा तो नियम होय. हाच तियम्
स्टेफन या शास्त्रज्ञाने प्रयोग करताना आलेल्या अनुभवातून मांडला होता.
बोल्ट्झमनते उष्मागतीकहास्त्राच्या आधारे कृष्ण पदार्थातून उत्सर्ग होणाऱ्या
विकिरणाविषयी काही निष्कर्ष काढले. त्याहूनही आणखी काही. निष्कर्ष त्या
शास्त्राच्या आधारे कृष्ण पदार्थातून होणाऱ्या विकिरणाविषयी काढता येतात. कृष्ण
पदार्थातून उत्सर्ग होणाऱ्या किरणांच्या रंगादर त्या पदार्थांच्या तपमानाचा काय
परिणाम होतो याविषयी काहीही निष्कर्ष बोल्ट्झ्मनने काढले नव्हते. ते सिष्कर्ष
काढण्याकरिता काही आदर्श प्रक्रियांची मदत घ्यादी लागते. आपल्या पृष्ठभागावर उ
पडणाऱ्या दिकिरणांचे संपूर्ण परावतन करणारा पदार्थ अस्तित्वात असणे शक्य
आहे असे धरुन याविषयीची आकडेमोड करण्यात आली आहे. अशा पदार्थांच्या
पष्ठभागावर पडणाऱ्या विकिरणांचे संपूर्ण परावतन होताना, ते विकिरण पूर्णपण
'विखरले जातात असे धरावे लागते. अशा प्रकारचा संपूर्ण परावतन करणारा
पदार्थ संपूर्ण श्वेत पदार्थ वर्गांत मोडतो. कृष्ण पदार्थातून बाहेर पडणारे विकिरण
ब. ,० 9 < टर व ह. पच. टे उ _ भौतिक नोबेल पारितोषिक विजेते.
User Reviews
No Reviews | Add Yours...